ETV Bharat / bharat

लष्करभरती एक महिन्याने पुढे ढकलली.. - कोरोना व्हायरस

जिथे जिथे शक्य आहे, तिथे प्रत्यक्ष भेटण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला प्राधान्य द्यावे, असेही लष्कराने अधिकाऱ्यांना सुचवले आहे. तसेच, विविध ठिकाणच्या मुख्यालयांना आवश्यक ती वैद्यकीय सुविधा तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Army postpones all recruitment rallies by a month
लष्करभरती एक महिन्याने पुढे ढकलली..
author img

By

Published : Mar 13, 2020, 11:28 PM IST

नवी दिल्ली - देशातील कोरोनाचा प्रसार पाहता, खबरदारीचा उपाय म्हणून लष्कराने सर्व लष्करभरती एक महिन्याने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, लष्कराने आपल्या जवानांना केवळ अत्यावश्यक कामासाठीच प्रवास करण्याचे आदेश दिले आहेत.

  • Army postpones all recruitment rallies by a month, and asks its personnel to travel only for essential duties amid #COVID19 outbreak: Army sources

    — Press Trust of India (@PTI_News) March 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जिथे जिथे शक्य आहे, तिथे प्रत्यक्ष भेटण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला प्राधान्य द्यावे, असेही लष्कराने अधिकाऱ्यांना सुचवले आहे. तसेच, विविध ठिकाणच्या मुख्यालयांना आवश्यक ती वैद्यकीय सुविधा तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सध्या मानेसार, जोधपूर, जैसलमेर, झांसी, बिन्नागुरी आणि गया याठिकाणी विशेष आरोग्यकेंद्रे उभारण्यात आली आहेत.

हेही वाचा : एअर इंडियातर्फे इटली, फ्रान्ससह अन्य चार देशांतील विमानसेवा बंद..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.