ETV Bharat / bharat

टिक-टॉक व्हिडिओ पडला महागात, आरोग्य विभागातील ३ महिला कर्मचारी निलंबित

तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यातील आरोग्य विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या तीन महिला कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. दिव्यावानी समथा, जयालक्ष्मी अशी कामाच्या वेळेत व्हिडिओ शूट करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

टिक-टॉक व्हिडिओ पडला महागात
author img

By

Published : Jul 28, 2019, 11:47 AM IST

तेलंगणा - सध्या तरूणाईमध्ये टिक-टॉक अॅपचे मोठ्या प्रमाणात क्रेझ पाहायला मिळत आहे. मात्र, हे अॅप वापरणं आतापर्यंत अनेकांना महागात पडलं आहे. कामाच्या वेळेत टिक टॉकवर वेळ घालवताना दिसल्याने अनेकांचे निलंबन झाले आहे. आता हेच टिक टॉक अॅप तेलंगणातील आणखी एका निलंबन प्रकरणाचं कारण बनलं आहे.

टिक-टॉक व्हिडिओ पडला महागात

तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यातील आरोग्य विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या तीन महिला कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. दिव्यावानी समथा, जयालक्ष्मी अशी कामाच्या वेळेत व्हिडिओ शूट करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आणि नंतर हे प्रकरण निलंबनापर्यंत गेलं.

Intro:Body:

      Tik Tok app  has  become the reason for another suspension case  in Telangana. Three  of the employees working in Karimnagar district Health Department. Divyavani,Samatha, JUNIOR ASSISTANTS,  Jayalakshmi LAB ATTENDANT has used tiktok app during their working hours. This became viral in the social media too. The officals of the deapartment decided for the show cause notice but went with Suspension. They are appointed  in this department on compasssionate grounds.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.