ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह, अमित शाहांच्या हस्ते उद्घाटन - amit shah visits aiims in delhi

'जिल्हा परिषद, ग्राम पंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली. लोकांनी आम्हाला सत्ता दिली असून देशभरातील करोडो भाजप कार्यकर्ते मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह मोहीम राबवत आहेत,' असे शाह यांनी सांगितले.

सेवा सप्ताह
author img

By

Published : Sep 14, 2019, 11:33 AM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त गृहमंत्री अमित शाह यांनी सेवा सप्ताहाचे उद्घाटन केले. या वेळी, त्यांनी दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयाला भेट देत रुग्णांची विचारपूस केली. १७ सप्टेंबरला नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे. यानिमित्त देशभरात भाजप कार्यकर्ते स्वच्छता आणि सामाजिक सेवा सप्ताह आयोजित करत आहेत.

  • Delhi: BJP President Amit Shah and working President JP Nadda met children admitted in AIIMS and gifted them fruits as part of the party's 'Seva Saptah'campaign launched to celebrate PM Modi's birthday pic.twitter.com/bQsz5msOhl

    — ANI (@ANI) September 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

  • #WATCH BJP President Amit Shah with working president JP Nadda and leaders Vijay Goel and Vijender Gupta sweeps the floor in AIIMS as part of the party's 'Seva Saptah'campaign launched to celebrate PM Modi's birthday pic.twitter.com/1bO0nzGgoU

शाह यांनी रुग्णालयात स्वच्छताही केली. त्यांच्यासह भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, विजय गोयल, विरेंद्र गुप्ता यांनी रुग्णालयाच्या जमिनीची साफसफाई केली. 'जिल्हा परिषद, ग्राम पंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली. लोकांनी आम्हाला सत्ता दिली असून देशभरातील करोडो भाजप कार्यकर्ते मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह मोहीम राबवत आहेत,' असे शाह यांनी सांगितले.

  • Hamirpur: BJP Uttar Pradesh President Swatantra Dev Singh with state ministers Ashok Katariya and Ranvendra Pratap Singh sweeps a street as part of the party's 'Seva Saptah'campaign launched to celebrate PM Modi's birthday pic.twitter.com/MASPId9ALT

    — ANI UP (@ANINewsUP) September 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'पंतप्रधान मोदींनी स्वतःचे सर्व आयुष्य गरीब लोकांची आणि देशाची सेवा करण्यात व्यतीत केले आहे,' असे शाह म्हणाले. या वेळी, खासदार गौतम गंभीर, हंसराज हंस, मीनाक्षी लेखी हेही उपस्थित होते.

हेही वाचा - उदयनराजेंनी दिला खासदारकीचा राजीनामा; 'घड्याळ' झुगारुन घेणार 'कमळ' हाती

Intro:Body:

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह, अमित शाहांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त गृहमंत्री अमित शाह यांनी सेवा सप्ताहाचे उद्घाटन केले. या वेळी, त्यांनी दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयाला भेट देत रुग्णांची विचारपूस केली. १७ सप्टेंबरला नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे. यानिमित्त देशभरात भाजप कार्यकर्ते स्वच्छता आणि सामाजिक सेवा आयोजित करत आहेत.

शाह यांनी रुग्णालयात स्वच्छताही केली. त्यांच्यासह भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, विजय गोयल, विरेंद्र गुप्ता यांनी रुग्णालयाच्या जमिनीची साफसफाई केली. 'जिल्हा परिषद, ग्राम पंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली. लोकांनी आम्हाला सत्ता दिली असून देशभरातील करोडो भाजप कार्यकर्ते मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह मोहीम राबवत आहेत,' असे शाह यांनी सांगितले.

'पंतप्रधान मोदींनी स्वतःचे सर्व आयुष्य गरीब लोकांची आणि देशाची सेवा करण्यात व्यतीत केले आहे,' असे शाह म्हणाले. या वेळी, खासदार गौतम गंभीर, हंसराज हंस, मीनाक्षी लेखी हेही उपस्थित होते.
 
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.