ETV Bharat / bharat

"जंगल नाही आपलं घर जळतंय"! अॅमेझॉनच्या खोऱ्यात १६ दिवसानंतरही अग्नितांडव सुरूच

दक्षिण अमेरिकन देश ब्राझीलमध्ये अ‍ॅमेझॉनच्या जंगलात भीषण आग लागली आहे.

अ‍ॅमेझोनच्या जंगलात भीषण आग
author img

By

Published : Aug 23, 2019, 4:47 PM IST

नवी दिल्ली - दक्षिण अमेरिकन देश ब्राझीलमध्ये अ‍ॅमेझॉनच्या जंगलात भीषण आग लागली आहे. जंगल जळत असल्याचे अनेक छायाचित्र व्हायरल होत आहेत. यापूर्वीही या जंगलामध्ये आग लागली होती. मात्र या वेळेस ही आग खूपच मोठ्या प्रमाणात फैलावली आहे. गेल्या 3 आठवड्यापासून ही आग धगघगत असून आगीने रौद्ररूप धारण केले आहे.

  • Our house is burning. Literally. The Amazon rain forest - the lungs which produces 20% of our planet’s oxygen - is on fire. It is an international crisis. Members of the G7 Summit, let's discuss this emergency first order in two days! #ActForTheAmazon pic.twitter.com/dogOJj9big

    — Emmanuel Macron (@EmmanuelMacron) August 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'आपल घर जळत आहे. पृथ्वीवरील एकूण ऑक्सिजनच्या 20 टक्के ऑक्सिजन निर्मिती होत असलेलं अॅमेझॉनचं जंगल गेल्या 16 दिवसांपासून जळत आहे. हे एक जागतीक संकट आहे. जी-7 परिषदेत हा मुद्दा महत्वाचा असायला हवा असं, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅनुएल मॅक्रॉन यांनी म्हटले आहे.

Amazon rainforest is burning  in South America
अ‍ॅमेझोनच्या जंगलात भीषण आग

जगातील सर्वात मोठं जंगल म्हणून अ‍ॅमेझॉन ओळखल जाते. ब्राझीलच्या अॅमेझॉन जंगलातील वणवा हे एक आंतरराष्ट्रीय संकट आहे. अ‍ॅमेझॉन जंगल पृथ्वीवरील एकूण ऑक्सिजनच्या 20 टक्के ऑक्सिजन निर्मिती करते. जंगलामध्ये आग पसरली असून गेल्या 15 दिवसांत 9 हजारहून अधिक वणवे पेटले आहेत.

जेफ बेजोस यांनी नदीच्या नावावरून आपल्या कंपनीचं नाव अॅमेझॉन ठेवले होते. ही एक सर्वात मोठी इ-कॉमर्स कंपनी आहे. त्यांनी जंगल वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली जात आहे. दरम्यान जंगल वाचवण्यासाठी ब्राझील सरकार आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडे अपील करत आहे. तर ब्राझीलमध्ये 20 ऑगस्टपासून आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

Intro:Body:

आमिर खानच्या लेकीचं नाटक निर्मितीत पदार्पण

मुंबई - बॉलिवूडमध्ये सध्या बऱ्याच स्टारकिड्सची चर्चा आहे. यापैकीच एक म्हणजे बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी ईरा खान. ईरा अभिनय क्षेत्रात नाही, तर दिग्दर्शनिय क्षेत्रात पदार्पण करत आहे. लवकरच ती आगामी नाटकाचे दिग्दर्शन करणार आहे.

'युरीपायडस मेडिया' (Euripides Medea) असे या नाटकाचे नाव आहे. या नाटकाचं लवकरच काम सुरू होणार आहे. डिसेंबर महिन्यात या नाटकाचे प्रिमिअर होईल. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबद्दलची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.

ईरा अभिनय क्षेत्रात नसली तरी ती तिच्या रिलेशनशिपच्या चर्चांमुळे नेहमी लाईमलाईटमध्ये असते. तिचे बरचसे फोटोदेखील ती शेअर करत असते. अलिकडेच ती एका व्यक्तीला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. तिने फोटो शेअर केल्यानंतर या चर्चा रंगल्या होत्या.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.