ETV Bharat / bharat

अयोध्या प्रकरण : मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड दाखल करणार पुनर्विचार याचिका

शरिया कायद्यानुसार आम्ही दुसरी कोणती जमीन स्वीकारू शकत नाही, त्यामुळे बाबरी मशीद असलेली जमीनच आम्हाला हवी आहे. त्यामुळे, निकालानंतर ३० दिवसांच्या आतच पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचे सुन्नी वक्फ बोर्डचे वकील झफरयाब जिलानी यांनी स्पष्ट केले.

AIMPLB to file a review petition against SC verdict on Ayodhya
author img

By

Published : Nov 17, 2019, 5:43 PM IST

नवी दिल्ली - अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर करत, ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने (एआयएमपीएलबी) आपण याबाबत असमाधानी असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आता मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. सईद कासिम रसूल अय्याज यांनी आज हे स्पष्ट केले.

  • Syed Qasim Rasool Ilyas, All India Muslim Personal Law Board (AIMPLB): The Board has decided to file a review petition regarding Supreme Court's verdict on Ayodhya case. pic.twitter.com/fV6M2Lifhc

    — ANI UP (@ANINewsUP) November 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबरला अयोध्याप्रकरणी निकाल जाहीर केला होता. विवादीत जमीन ही राम जन्मभूमीच असून बाबरी मशिदीकरता वेगळी जागा देण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.

तर शरिया कायद्यानुसार आम्ही दुसरी कोणती जमीन स्वीकारू शकत नाही, त्यामुळे बाबरी मशीद असलेली जमीनच आम्हाला हवी आहे. त्यामुळे, निकालानंतर ३० दिवसांच्या आतच पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचे सुन्नी वक्फ बोर्डचे वकील झफरयाब जिलानी यांनी स्पष्ट केले.

  • Maulana Arshad Madani, Jamiat Ulema-e-Hind on AIMPLB meeting on Supreme Court's Ayodhya Verdict: Despite the fact that we already know that our review petition will be dismissed 100%, we must file a review petition. It is our right. pic.twitter.com/VvvnkqEtnX

दुसरीकडे, आम्हाला १०० टक्के खात्री आहे, की आमची पुनर्विचार याचिका फेटाळली जाईल. तरीही आम्ही ही याचिका दाखल करणारच आहोत, असे 'जमैत उलेमा-ए-हिंद'चे मौलाना अर्शद मदानी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 'ओवैसी म्हणजे दुसरे अल बगदादीच..'

Intro:Body:

अयोध्या प्रकरण : मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड दाखल करणार पुनर्विचार याचिका

नवी दिल्ली - अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर करत, ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने (एआयएमपीएलबी) आपण याबाबत असमाधानी असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आता मुस्लीम लॉ बोर्ड या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. मुस्लिम लॉ बोर्डचे सईद कासिम रसूल अय्याज यांनी आज हे स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबरला अयोध्या प्रकरणी निकाल जाहीर केला होता. विवादीत जमीन ही राम जन्मभूमीच असून बाबरी मशिदीकरिता वेगळी जागा देण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.

तर शरिया कायद्यानुसार आम्ही दुसरी कोणती जमीन स्वीकारू शकत नाही, त्यामुळे बाबरी मशीद असलेली जमीनच आम्हाला हवी आहे. त्यामुळे, निकालानंतर ३० दिवसांच्या आतच पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचे सुन्नी वक्फ बोर्डचे वकील झफरयाब जिलानी यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे, आम्हाला १०० टक्के खात्री आहे, की आमची पुनर्विचार याचिका फेटाळली जाईल. तरीही आम्ही ही याचिका दाखल करणारच आहोत, असे 'जमैत उलेमा-ए-हिंद'चे मौलाना अर्शद मदानी यांनी म्हटले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.