ETV Bharat / bharat

COVID-19: गर्भवती महिलांनी कोरोनाबाबत 'या' खबरदारी घेणे गरजेच..

author img

By

Published : Apr 6, 2020, 12:04 PM IST

कोरोना बाबत गर्भवती महिलांच्या मनात प्रश्न नक्कीच येतील. यावेळी त्यांनी काय करावे? या सर्व बाबींवर डॉ. बेला रविकांत यांनी प्रकाश टाकला आहे. त्यांनी गर्भवती महिलांना काही महत्वाची माहिती दिली आहे. ती माहिती कोरोनापासून संरक्षण करण्यात उपयुक्त ठरेल.

गर्भवती महिलांनी कोरोनाबाबत  खबरदारी घेणे गरजेच..

भोपाल- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. या विषाणूचा धोका गर्भवती महिलांना देखील आहे. कारण गर्भवती अवस्थेत स्त्रियांमध्ये रोगप्रतिकारक शक्तीविरुद्ध लढायची कमी क्षमता असते. म्हणूनच गर्भवती महिलांनी काळजी घेणे ही सर्वात महत्वाची बाब आहे.

हेही वाचा- मरकजबाबत जी चर्चा सुरु आहे ती निंदनीय, मौलाना निजामुद्दीन फक्रुद्दीन यांचे मत

तानतणाव घेऊ नका रिलॅक्स रहा...
गर्भवती महिलांनी काळजी करण्याची ही वेळ आहे. त्यामुळे अशा महिलांनी अजिबात ताणतणाव घेणे टाळावे. आरामात राहावे, जेणेकरुन तुमचे मन शांत राहील. स्वत:ला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा, मोटिवेशन बुक्स आणि चित्रपट पहात रहा. सध्याच्या घडामोडींपासून लक्ष दूर रहा. जेणेकरुन टेंशन येणार नाही.

afect-covid-19-dr-bella-ravikant-tips-pregnant-women

खबरदारी सोबत डाॅक्टरांकडून रुटीन तपासणी करुन घ्यावी..

गर्भवती महिलांनी पुन्हा-पुन्हा डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. परंतु, जर गर्भधारणा शेवटच्या टप्प्यावर असेल तर डॉक्टरांकडून नियमित तपासणी केली पाहिजे. रुटीन तपासणीने सध्याच्या आरोग्याबाबत माहिती मिळते.

नियमीत हात धुवावे...

स्वच्छता राखणे नेहमीचा आरेग्यासाठी लाभदायक असते. त्यामुळे गर्भवती महिलांनी नियमीत हात धुणे, अंघोळ करणे, गरजेचे आहे. तसेच सोशल डिस्टन्सचे पालन करायवे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.