ETV Bharat / bharat

'मुल्लाची धाव ही मशिदीपर्यंत त्याचप्रकारे मोदींची धाव फक्त पाकिस्तानपर्यंतच'

काँग्रेस नेता अधीर रंजन चौधरी यांनी 'मुल्लाची धाव ही मशिदीपर्यंत' या म्हणीवरून मोदींवर पलटवार केला आहे.

अधीर रंजन
अधीर रंजन
author img

By

Published : Feb 6, 2020, 11:05 PM IST

नवी दिल्ली - राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. त्यावर काँग्रेस नेता अधीर रंजन चौधरी यांनी 'मुल्लाची धाव ही मशिदीपर्यंत' या म्हणीवरून मोदींवर पलटवार केला आहे. मोदी फक्त पाकिस्तान-पाकिस्तान करत असतात, असे ते म्हणाले.

  • Adhir Ranjan Chowdhury, Congress on PM Modi's speech in Rajya Sabha: Prime Minister resorts to 3-4 things, triple talaq, Article 370, Muslims, Imran Khan to hide his failures. There is a saying 'mullah ki daud masjid tak' same way Hindustan ke Pradhan Mantri ki daud Pakistan tak. pic.twitter.com/qVOrwWxukI

    — ANI (@ANI) February 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
पंतप्रधान आपले अपयश लपवण्यासाठी तिहेरी तलाक, कलम 370, मुस्लिम, इम्रान खान आणि पाकिस्तान यावरच बोलतात. 'मुल्लाची धाव ही मशिदीपर्यंत' अशी एक प्रसिद्ध म्हण आहे. त्याचप्रकारे मोदींची धाव फक्त पाकिस्तानपर्यंतच आहे, असे रंजन म्हणाले. दरम्यान आज पंतप्रधान मोदी आज लोकसभेत राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर तुफान फटाके बाजी केली. जर आम्ही काँग्रेसच्या मार्गावर चाललो असतो तर कलम ३७०, तिहेरी तलाक, करतारपूर कॉरिडॉर, अयोध्या वाद, भारत बांगलादेश सीमा वाद असे विषय मार्गी लागले नसते, असे मोदी म्हणाले. आणीबाणीच्या काळात संविधान काँग्रेसच्या काळात संविधान वाचवण्याचा विचार आला नाही. काँग्रेसने लोकांनी निवडून दिलेली अनेक सरकारे बरखास्त होती. त्यामुळे काँग्रेसलाच संविधान समजून घेऊन वाचवायची गरज आहे, अशी टीका मोदींनी केली.

हेही वाचा - '... तर पाकिस्तानी नागरिकांनाही चीनमधून बाहेर काढू'

Intro:Body:

'मुल्लाची धाव ही मशिदीपर्यंत त्याचप्रकारे मोदींची धाव फक्त पाकिस्तानपर्यंतच'

नवी दिल्ली - राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. त्यावर काँग्रेस नेता अधीर रंजन चौधरी यांनी 'मुल्लाची धाव ही मशिदीपर्यंत' या म्हणीवरून मोदींवर पलटवार केला आहे. मोदी फक्त पाकिस्तान-पाकिस्तान करत असतात, असे ते म्हणाले.

पंतप्रधान आपले अपयश लपवण्यासाठी तिहेरी तलाक, कलम 370, मुस्लिम, इम्रान खान आणि पाकिस्तान यावरच बोलतात. 'मुल्लाची धाव ही मशिदीपर्यंत' अशी एक प्रसिद्ध म्हण आहे. त्याचप्रकारे मोदींची धाव फक्त पाकिस्तानपर्यंतच आहे, असे रंजन म्हणाले.

दरम्यान आज पंतप्रधान मोदी आज लोकसभेत राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर बोलत होते. यावेळी त्यांनी  काँग्रेसवर तुफान फटाके बाजी केली. जर आम्ही काँग्रेसच्या मार्गावर चाललो असतो तर कलम ३७०, तिहेरी तलाक, करतारपूर कॉरिडॉर, अयोध्या वाद, भारत बांगलादेश सीमा वाद असे विषय मार्गी लागले नसते, असे मोदी म्हणाले. आणीबाणीच्या काळात संविधान काँग्रेसच्या काळात संविधान वाचवण्याचा विचार आला नाही. काँग्रेसने लोकांनी निवडून दिलेली अनेक सरकारे बरखास्त होती. त्यामुळे काँग्रेसलाच संविधान समजून घेऊन वाचवायची गरज आहे, अशी टीका मोदींनी केली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.