नवी दिल्ली - देशातील शैक्षणिक क्षेत्रातील 208 मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. डाव्या विचारधारेच्या कार्यकर्त्यांनी देशातील शिक्षण संस्थाचे वातावरण बिघडवल्याचे पत्रात म्हटले आहे. संबधीत पत्र 11 जानेवरीला लिहेले असून यामध्ये कुलगुरू, प्राध्यापकांचा समावेश आहे.
डाव्या विचारधारेचे कार्यकर्ते विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण बिघडवत आहेत. डावे कार्यकर्ते ज्या मागण्या पूर्ण केल्या जाऊ शकत नाहीत. त्यावरून निदर्शने करत आहेत. या प्रकारच्या राजकारणाचा गरिब विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम पडत आहे, असे मान्यवरांनी पत्रामध्ये म्हटले आहे.
मोदींना पत्र लिहणाऱ्या मान्यवरांमध्ये मध्यप्रदेशमधील विद्यापीठाचे कुलगुरू आर. पी. तिवारी, दक्षिण बिहारच्या केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू राठौड, पंजाब मध्यवर्ती विद्यापीठाचे कुलगुरू रविंदर , महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ वर्धाचे कुलगुरू प्रा. रजनीशकुमार शुक्ला यांचा समावेश आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील 208 मान्यवरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र - LEFT WING ANARCHY
देशातील शैक्षणिक क्षेत्रातील 208 मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे.
नवी दिल्ली - देशातील शैक्षणिक क्षेत्रातील 208 मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. डाव्या विचारधारेच्या कार्यकर्त्यांनी देशातील शिक्षण संस्थाचे वातावरण बिघडवल्याचे पत्रात म्हटले आहे. संबधीत पत्र 11 जानेवरीला लिहेले असून यामध्ये कुलगुरू, प्राध्यापकांचा समावेश आहे.
डाव्या विचारधारेचे कार्यकर्ते विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण बिघडवत आहेत. डावे कार्यकर्ते ज्या मागण्या पूर्ण केल्या जाऊ शकत नाहीत. त्यावरून निदर्शने करत आहेत. या प्रकारच्या राजकारणाचा गरिब विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम पडत आहे, असे मान्यवरांनी पत्रामध्ये म्हटले आहे.
मोदींना पत्र लिहणाऱ्या मान्यवरांमध्ये मध्यप्रदेशमधील विद्यापीठाचे कुलगुरू आर. पी. तिवारी, दक्षिण बिहारच्या केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू राठौड, पंजाब मध्यवर्ती विद्यापीठाचे कुलगुरू रविंदर , महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ वर्धाचे कुलगुरू प्रा. रजनीशकुमार शुक्ला यांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, वामपंथी विचारधारा, कुलगुरूचे मोदींना पत्र,ACADEMICIANS WRITE TO PM,LEFT WING ANARCHY, ACADEMICIANS WRITE TO PM OVER LEFT WING ANARCHY,
ACADEMICIANS WRITE TO PM OVER LEFT WING ANARCHY IN EDUCATIONAL INSTITUTIONS
शैक्षणिक क्षेत्रातील 208 मान्यवरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
नवी दिल्ली - देशातील शैक्षणिक क्षेत्रातील 208 मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. वामपंथी विचारधाराच्या कार्यकर्त्यांनी देशातील शिक्षण संस्थाचे वातावरण बिघडवल्याचे पत्रात म्हटले आहे. संबधीत पत्र 11 जानेवरीला लिहेले असून यामध्ये कुलगुरू, प्राध्यापकांचा समावेश आहे.
वामपंथी विचारधाराच्या कार्यकर्ते विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण बिघडवत आहेत. वामपंथी कार्यकर्ते ज्या मागण्या पूर्ण केल्या जाऊ शकत नाहीत. त्यावरून निदर्शने करत आहेत. या प्रकारच्या राजकारणाचा गरिब विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम पडत आहे, असे मान्यवरांनी पत्रामध्ये म्हटले आहे.
मोदींना पत्र लिहणाऱ्या मान्यवरांमध्ये मध्यप्रदेशमधील विद्यापीठाचे कुलगुरू आर.पी तीवारी, दक्षिण बिहारच्या केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू राठौड, पंजाब मध्यवर्ती विद्यापीठाचे कुलगुरू रविंदर , महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ वर्धाचे कुलगुरू प्रा. रजनीशकुमार शुक्ला यांचा समावेश आहे.
Conclusion: