ETV Bharat / bharat

'देशाला सध्या एका सक्षम विरोधी पक्षाची गरज' - नोबेलविजेते अर्थतज्ञ

जयपूर साहित्य संमेलनामध्ये आज (रविवार) नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी उपस्थित होते. यावेळी त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेपासून राजकीय मुद्द्यांवरही चर्चा केली.

Economist Abhijeet Banerjee
'देशाला आर्थिक मंदीच्या गर्तेतून बाहेर येण्यास वेळ लागेल..'
author img

By

Published : Jan 26, 2020, 9:34 PM IST

Updated : Jan 26, 2020, 10:19 PM IST

जयपूर - देशाला एका सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे, कारण कोणत्याही लोकशाहीचे मूळ हा विरोधी पक्ष असतो. नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी असे मत व्यक्त केले. ते जयपूर साहित्य संमेलनात बोलत होते. यावेळी त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेपासून राजकीय मुद्द्यांवरही चर्चा केली. ते म्हणाले, की मागील दोन महिन्यांपासून अर्थव्यवस्था सुधारत असल्याचे संकेत मिळत आहेत, मात्र हा बदल कधीपर्यंत टिकेल हे सांगता येत नाही.

'देशाला आर्थिक मंदीच्या गर्तेतून बाहेर येण्यास वेळ लागेल..'

बॅनर्जी म्हणाले, की आपला देश आर्थिक मंदीच्या गर्तेतून बाहेर येईल, मात्र त्याला आणखी काही वेळ लागेल. आपल्याकडे सध्या तरी एवढ्या प्रमाणात पैसे उपलब्ध नाहीत, की ज्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होईल. त्यासाठी बऱ्याच गोष्टींमध्ये सुधारणा घडवून आणणे आवश्यक आहे. विदेशी गुंतवणुकादारांचे प्रमाणही कमी होत चालले आहे, यावर सरकारने विचार करणे आवश्यक आहे. कारण, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये बदल घडवून आणण्यासाठी जास्तीत जास्त गुंतवणुकीची आवश्यकता असते, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

देशाला मजबूत विरोधी पक्षाची गरज..

देशातील विरोधी पक्ष सध्या खूपच विसकळीत आहे. एका स्थिर आणि मजबूत विरोधी पक्षाची देशाला गरज आहे, जेणेकरून सरकारवर दबाव कायम राहील. कोणत्याही लोकशाहीचे मूळ हा विरोधी पक्ष असतो. सत्ताधारी पक्षाने चांगले काम करण्यासाठी विरोधी पक्षाची आवश्यकता असते, असेही ते म्हणाले.

अनुदानांबाबतचा गोंधळ निस्तरणे आवश्यक..

अनुदान देणे ही चांगली आणि योग्य गोष्ट आहे. गरीब, श्रीमंत सर्वांसाठी अनुदान उपलब्ध आहे. मात्र, या अनुदानांबाबत नागिरकांमध्ये असलेला गोंधळ दूर करणे आवश्यक आहे. यासोबतच, वाढत्या गरीबीबाबत बोलताना बॅनर्जी म्हणाले, की मागील ३० वर्षांमध्ये देशातील गरीबीचा आलेख कमी होत आहे. १९९० मध्ये ४० टक्के गरीबी होती, जी आता २० टक्क्यांहूनही कमी राहिली आहे.

Intro:जयपुर- जयपुर लिटरेचर फेस्टिवल में रविवार को नोबेल प्राइज विजेता और अर्थशास्त्री अभिजीत बनर्जी ने देश की राजनीति और अर्थव्यवस्था समेत कई मुद्दों पर चर्चा की। अभिजीत बनर्जी ने कहा कि पिछले दो महीनों से अर्थव्यवस्था में सुधार के संकेत दिखाई दे रहे है लेकिन ये कब तक बेहतर बनी रहेगी इसपर कहना मुश्किल है। उन्होंने कहा कि देश अर्थव्यवस्था से जल्द ही हम बाहर निकलेगा। लेकिन अभी कुछ समय लगेगा। हमारे पास अभी इतने रुपए नहीं है, जिससे अर्थव्यवस्था सुधर सके। हम बैंकिंग सेक्टर में पैसा लगा सके। अर्थव्यवस्था में सुधार के लिए धीरे-धीरे कई चीजों पर काम करने की। उन्होंने कहा कि विदेशी निवेशको का रुझान कम होता जा रहा है, जिस पर सरकार को सोचने की आवश्यकता है। क्योंकि ग्लोबल इकॉनमी में बदलाव के लिए ज्यादा से ज्यादा इन्वेस्टमेंट की आवश्यकता है।

देश मे विपक्ष राजनीति पार्टी स्थिर हो- अभिजीत
अभिजीत ने कहा कि देश मे अभी स्थायी विपक्ष नहीं है, अगर स्थायी विपक्ष होगा तो दबाव बना रहेगा। विपक्ष किसी भी लोकतंत्र का दिल होता है सत्ताधारी पार्टी को भी अच्छे विपक्ष की जरूरत होती है।

सब्सिडी में उलझनों को करना होगा दूर- अभिजीत
सब्सिडी को लेकर अभिजीत बोले कि सब्सिडी देना सही चीज़ है। बहुत तरह की सब्सिडी है, कुछ गरीबों के लिए है तो कुछ अमीरों के लिए। सब्सिडी को लेकर बहुत सारी उलझने है जिसको दूर करना होगा। बढ़ती पॉवर्टी को लेकर अभिजीत ने कहा कि पिछले 30 सालों से पावर्टी का ग्राफ कम हुआ है। 1990 में 40 प्रतिशत गरीबी थी जो अब 20 प्रतिशत से भी कम रह गयी है।

Body:अभिजीत बनर्जी ने कहा हमने एक कैंपेन में लोगों से धर्म जाति के आधार पर वोट न डालने की अपील की थी। कैंपन में हमारा प्रयास किया था कि लोग विकास और दूसरे मुद्दों को ध्यान में रखकर वोट डालें।

बाईट- अभिजीत बनर्जी, अर्थशास्त्र

Conclusion:
Last Updated : Jan 26, 2020, 10:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.