ETV Bharat / bharat

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी दोघांना फाशीची शिक्षा - अत्याचार प्रकरणी फाशीची शिक्षा

29 जानेवारी 2016ला  ही घटना घडली होती. अल्पवयीन मुलगी संध्याकाळी घरी परत न परतल्याने शोध घेत असताना तिचा मृतदेह आढळला होता. शवविच्छेदन अहवालात तिच्यावर अत्याचार करून नंतर गळा दाबून तिची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. याप्रकरणी, पोलिसांनी मुरारीलाल आणि उमाकांत या आरोपींना अटक केली होती.

jk
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Jan 10, 2020, 7:02 PM IST

लखनौ - उत्तर प्रेदेशात बरेली जिल्ह्यातील विशेष न्यायालयाने गुरुवारी(10 जानेवारी) अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी दोन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने आरोपींना प्रत्येकी 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

हेही वाचा - 'जेवताना मोबाईलवर बोलू नको', वडिलांनी बजावल्यामुळे तरुणीची आत्महत्या

29 जानेवारी 2016ला ही घटना घडली होती. अल्पवयीन मुलगी संध्याकाळी घरी परत न परतल्याने शोध घेत असताना तिचा मृतदेह आढळला होता. शवविच्छेदन अहवालात तिच्यावर अत्याचार करून नंतर गळा दाबून तिची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. याप्रकरणी, पोलिसांनी मुरारीलाल आणि उमाकांत या आरोपींना अटक केली होती. 2017 मध्ये याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

Intro:Body:

लखनऊ - उत्तर प्रेदेशात बरेली जिल्ह्यातील विशेष न्यायालयाने गुरुवारी(10 जानेवारी) अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी दोन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने आरोपींना प्रत्येकी 50,000 रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

हेही वाचा -

29 जानेवारी 2016ला  ही घटना घडली होती. अल्पवयीन मुलगी संध्याकाळी घरी परत न परतल्याने तिचा शोध घेत असताना तिचा  मृतदेह आढळला होता. शवविच्छेदन अहवालात तिच्यावर अत्याचार करून नंतर गळा दाबून तिची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. याप्रकरणी, पोलिसांनी मुरारीलाल आणि उमाकांत या आरोपींना अटक केली होती. 2017मध्ये याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.