ETV Bharat / bharat

बिपिन रावत यांच्या नावे बनावट पत्र होतेय व्हायरल, लष्काराचा सतर्कतेचा इशारा - भारताचे सरसेनाध्यक्ष

भारताचे सरसेनाध्यक्ष म्हणजेच 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' (सीडीएस) बिपिन रावत यांच्या नावाने एक बनावट पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बिपिन रावत
बिपिन रावत
author img

By

Published : Jan 2, 2020, 11:54 PM IST

नवी दिल्ली - भारताचे सरसेनाध्यक्ष म्हणजेच 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' (सीडीएस) बिपिन रावत यांच्या नावाने एक बनावट पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय लष्कराचे जनसंपर्क शाखेने संबधित पत्र हे बनावट असल्याचे म्हटले आहे.

सोशल माध्यमांवर काही लोक चुकीची माहिती पसरवत आहे. बिपिन रावत यांच्या नावाचे एक बनावट पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशा माहितीपासून सावध राहा, असे भारतीय लष्कराच्या जनसंपर्क शाखेने म्हटले आहे. भारताच्या सरसेनाध्यक्ष म्हणजेच 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी माझी नियुक्ती करण्यात आली आहे. नौदल आणि वायुदलाच्या तुलनेत भूदलाने शानदार कामगिरी केली आहे. वायूदल आणि नौदल हे भूदलासारखे काम करतील, यासाठी मी प्रयत्न करेल, असे या बनावट पत्रामध्ये म्हटले आहे.
नुकतचं लष्करप्रमुख बिपिन रावत यांची भारताचे सरसेनाध्यक्ष म्हणजेच 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' (सीडीएस) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय सुरक्षा समितीने मंगळवारी सीडीएस या पदाला मंजुरी देत रावत यांच्या नावाची घोषणा केली. सरसेनाध्यक्ष म्हणजेच त्यांना 'फोर स्टार जनरल'चा मान मिळाला आहे.

Intro:Body:

BipinRawat FAKE NEWS,BipinRawat DISINFORMATION,BipinRawat ,बिपिन रावत यांच्या नावे बनावट पत्र ,भारताचे सरसेनाध्यक्ष,बिपिन रावत

A purported letter from Gen BipinRawat is circulating on social media.

बिपिन रावत यांच्या नावे बनावट पत्र होतेय व्हायरल, लष्काराच सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली - भारताचे सरसेनाध्यक्ष म्हणजेच 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' (सीडीएस) बिपिन रावत यांच्या नावाने एक बनावट पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय लष्कराचे जनसंपर्क शाखेने संबधीत पत्र हे बनावट असल्याचे म्हटले आहे.

सोशल माध्यमांवर काही लोक चूकीची माहिती पसरवत आहे.  बिपिन रावत यांच्या नावाचे एक बनावट पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अश्या माहितीपासून सावध राहा, असे भारतीय लष्कराचे जनसंपर्क शाखेने म्हटले आहे.

भारताच्या सरसेनाध्यक्ष म्हणजेच 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी माझी नियुक्ती करण्यात आली आहे. नौदल आणि वायुदलाच्या तुलनेत भूदलाने शानदार कामगिरी केली आहे. वायूदल आणि नौदल हे भूदलासारखे काम करतील, यासाठी मी प्रयत्न करेल, असे या बनावट पत्रामध्ये म्हटले आहे.

नुकतचं लष्करप्रमुख बिपीन रावत यांची भारताचे सरसेनाध्यक्ष म्हणजेच 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' (सीडीएस) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय सुरक्षा समितीने मंगळवारी सीडीएस या पदाला मंजूरी देत रावत यांच्या नावाची घोषणा केली.  सरसेनाध्यक्ष म्हणजेच त्यांना 'फोर स्टार जनरल'चा मान मिळाला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.