ETV Bharat / bharat

एकाने अडवला चक्क संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांचा ताफा अन् म्हणाला..

माझे आधार कार्डवरील नाव बदलायचे आहे, त्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेटायचे आहे, असे म्हणत तो वारंवार मोदींना भेटण्याची विनंती करत होता.

A man came in front of Defence Minister Rajnath Singh's convoy
दिल्लीत राजनाथ सिंहांचा ताफा अडवला
author img

By

Published : Dec 3, 2019, 5:23 PM IST

Updated : Dec 3, 2019, 6:46 PM IST

नवी दिल्ली - संसद परिसरात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या वाहनांचा ताफा एका व्यक्तीने अडवला. ईश्वरदास गुप्ता असे या व्यक्तीचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अचानकपणे घडलेल्या या घटनेने संसद परिसरात काही काळ गोंधळ उडाला होता.

हेही वाचा - देशभरातील ठळक घडामोडींवर एक नजर...

माझे आधार कार्डवरील नाव बदलायचे आहे, त्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेटायचे आहे, असे म्हणत तो वारंवार मोदींना भेटण्याची विनंती करत होता. ३५ वर्षीय हा व्यक्ती उत्तर प्रदेशमधील कुशीनगरचा रहिवासी आहे. त्याचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला ताब्यात घेऊन संसद रस्ता पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.

दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा ताफा अडवला
दुपारी १.२५ मिनिटांच्या सुमारास ईश्वरदास गुप्ता हा ताफा अडवण्यासाठी रस्त्यावर झोपला. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तो वारंवार मोदींना भेटायचे आहे, असे बोलत होता. काही क्षणांच्या या घटनेमुळे सुरक्षेसाठी तैनात पोलिसांची मात्र तारांबळ उडाली.
  • Delhi: A man came in front of Defence Minister Rajnath Singh's convoy near Parliament, today. He claimed that he wanted to meet Prime Minister Narendra Modi. He was later detained by the police. pic.twitter.com/u2U24V2Ban

    — ANI (@ANI) December 3, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:

A man came in front of Defence Minister Rajnath Singh's convoy near Parliament

wanted to meet Prime Minister Narendra Modi, Defence Minister Rajnath Singh's convoy,  राजनाथ सिंहांचा ताफा अडवला,

आधार कार्डवरील नाव बदलायचं, मोदींना भेटायचं आहे; राजनाथ सिंहांचा ताफा अडवला

नवी दिल्ली - संसद परिसरात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या वाहनांचा ताफा एका व्यक्तीने अडवला. ईश्वर दास गुप्ता असे या व्यक्तीचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अचानकपणे घडलेल्या या घटनेने काही काळ गोंधळ उडाला होता.

माझे आधार कार्डवरील नाव बदलायचे आहे, त्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेटायचे आहे, असे म्हणत तो वारंवार मोदींना भेटण्याची विनंती करत होता. ३५ वर्षीय हा व्यक्ती उत्तर प्रदेशमधील कुशीनगरचा रहिवासी आहे. त्याचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला ताब्यात घेऊन संसद रस्ता पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.

दुपारी १.२५ मिनिटांच्या सुमारास गुप्ता हा ताफा अडवण्यासाठी रस्त्यावर झोपला. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तो वारंवार मोदींना भेटायचे आहे, असे बोलत होता.  

Conclusion:
Last Updated : Dec 3, 2019, 6:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.