ETV Bharat / bharat

दिल्ली निवडणूक : विनामूल्य चहा देऊन गुजराती युवक करतोय केजरीवालांचा प्रचार - गुजराती युवक करतोय केजरीवालांचा प्रचार

केजरीवाल यांचा प्रचार करण्यासाठी अहमदाबादच्या एका युवकाने आम आदमी पक्षाच्या मुख्यालयासमोर चहाचा स्टॉल सुरू केला असून तो लोकांना विनामूल्य चहा देत आहे.

दिल्ली निवडणूक
दिल्ली निवडणूक
author img

By

Published : Jan 23, 2020, 8:01 PM IST

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम जोरात सुरु आहे. सत्तारुढ 'आप'ला रोखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. तर सत्ता कायम राखण्यासाठी आपचे कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. केजरीवाल यांचा प्रचार करण्यासाठी अहमदाबादच्या एका युवकाने आम आदमी पक्षाच्या मुख्यालयासमोर चहाचा स्टॉल सुरू केला असून तो लोकांना विनामूल्य चहा देत आहे.

दिल्ली निवडणूक: विनामूल्य चहा देऊन गुजराती युवक करतोय केजरीवालांचा प्रचार

प्रफुल्ल बिल्लोर असे चहाचा स्टॉल सुरू करणाऱ्या युवकाचे नाव आहे. प्रफुल्ल बिल्लोर हा तरुण 'एमबीए चहावाला' या नावाने प्रसिद्ध असून प्रफुल्ल हा गुजरातमधील अहमदाबाद येथील रहिवासी आहे.

शिक्षण, रस्ता, सुरक्षा अशा अनेक क्षेत्रामध्ये केजरीवाल यांनी काम केले आहे. त्यांच्या कामांपासून मी प्रभावित झालो. या स्टॉलच्या माध्यमातून त्यांनी केलेली कामे लोकांना सांगण्याचा माझा प्रयत्न आहे, असे प्रफुल्ल बिल्लोर याने सांगितले. दरम्यान चहाच्या स्टॉलचे उद्घाटन आपचे खासदार संजय सिंह यांनी केले.

दिल्लीमध्ये 8 फेब्रुवारी 2020मध्ये निवडणूका होणार असून 11 फेब्रुवारी रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे देशाच्या राजधानीतील राजकीय परिस्थितीला रंजक वळण लागले आहे.

सध्या हा सामना मुख्य संघर्ष भाजप आणि आप या पक्षांमध्ये असल्याचे दिसून येते. भाजप सध्या दिल्ली आणि केंद्रात दोन्हीकडे सत्तेत आहे. अशा वातावरणात, केजरीवाल सरकारने शिक्षण, आरोग्य, वीज, पिण्याचे पाणी, वाहतूक आणि महिला सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये राबविलेल्या उपक्रमांना प्रसिद्धी मिळत आहे. तर विविध राज्यांमध्ये लोकप्रियता डळमळीत होत असताना दिल्लीमध्ये सत्ता मिळविण्यासाठी भाजपकडून कोणती रणनीती आखली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Intro:चाय की सियासत से भी अब आम आदमी पार्टी भी जुड़ गई है. आम आदमी पार्टी मुख्यालय में एक एमबीए चायवाला न सिर्फ फ्री चाय पिला रहा है, बल्कि अरविंद केजरीवाल की योजनाओं का प्रचार भी कर रहा है.

Body:नई दिल्ली: आम आदमी पार्टी मुख्यालय में चाय का एक स्टॉल खुला है. पार्टी के राज्यसभा सांसद संजय सिंह ने चाय की चुस्की के साथ इस स्टॉल का उद्घाटन किया. यह स्टॉल चाय के अन्य स्टॉल्स से कुछ अलग है.

चाय के जरिए चुनावी प्रचार

इस चाय के स्टॉल पर चाय तो बनती दिख रही है, लोग भी चाय पीते दिख रहे हैं, लेकिन स्टॉल पर जो तस्वीरें लगी हैं, वो आम आदमी पार्टी, अरविंद केजरीवाल और केजरीवाल सरकार की योजनाओं से जुड़ी हैं. स्टॉल लगाने वाला युवक गुजरात से चलकर अरविंद केजरीवाल के लिए इस चाय स्टॉल के जरिए प्रचार करने दिल्ली आया है.

केजरीवाल के कार्यों से प्रभावित

स्टॉल के बारे में जानकारी लेने और इसके पीछे का उद्देश्य जानने के लिए ईटीवी भारत ने इसे लगाने वाले से बातचीत की. उन्होंने बताया कि उनका नाम प्रफुल्ल बिल्लोर है, अहमदाबाद से चलकर यहां आए हैं और व्यक्तिगत रूप से केजरीवाल सरकार के कामों से प्रभावित हैं. प्रफुल्ल ने बताया कि शिक्षा, सड़क, सुरक्षा, सीसीटीवी आदि क्षेत्रों में अरविंद केजरीवाल ने जो काम किया है, उससे वे प्रभावित हैं और अब उनके लिए कुछ करना चाहते हैं.

एमबीए चाय वाले के रूप में पहचान

प्रफुल्ल ने बताया कि वे चाय बनाते हैं और एमबीए चाय वाले के रूप में दुनिया भर में उनकी पहचान है और इसीलिए अपने चाय के स्टॉल के सहारे यहां तक पहुंच गए हैं. उन्होंने कहा कि चाय वह माध्यम है, जिससे लोग प्रभावित होते हैं और हमारी बात सुनते हैं. उन्होंने यह भी कहा कि वे फ्री ऑफ कॉस्ट चाय पिला रहे हैं.

संजय सिंह ने किया उद्घाटन

प्रफुल्ल बिल्लोर का का उद्देश्य है कि वे दिल्ली के दो करोड़ लोगों में से ज्यादा से ज्यादा तक पहुंच सकें और उन्हें चाय पिलाते हुए केजरीवाल सरकार की योजनाओं का प्रचार कर सकें. आज आम आदमी पार्टी मुख्यालय में पार्टी के राज्यसभा सांसद संजय सिंह ने उनकी चाय की चुस्की ली और इस तरह से आज इस एमबीए चाय वाले के स्टॉल का उद्घाटन हुआ.

Conclusion:10 लाख कप चाय पिला चुके हैं

अपने इस काम के बारे में और जानकरी देते हुए प्रफुल्ल ने बताया कि वे अब तक 10 लाख कप चाय लोगों को पिला चुके हैं. केरल में बाढ़ के समय उन्होंने इस चाय स्टॉल के जरिए डेढ़ लाख रुपए जुटाए थे और डोनेट किया था. देश ही नहीं विदेशों में भी वे चाय का स्टॉल लगाने के लिए जाते हैं और अब चुनाव तक अरविंद केजरीवाल के लिए इसके जरिए प्रचार करेंगे. उन्होंने यह भी कहा कि कोई भी मुझे बुला सकता है, वो चाहे प्रधानमंत्री मोदी ही क्यों ना हों.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.