ETV Bharat / bharat

"नागरिकत्व सुधारणा कायदा भेदभावपूर्ण' भाजपाकडून दाबला जातोय जनतेचा आवाज"

काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या अधिकृत टि्वटर खात्यावरून एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

सोनिया गांधी
सोनिया गांधी
author img

By

Published : Dec 20, 2019, 7:25 PM IST

Updated : Dec 20, 2019, 7:58 PM IST

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरामध्ये आंदोलन होत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या अधिकृत टि्वटर खात्यावरून एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा भेदभावपूर्ण असून पुन्हा एकदा नोटाबंदीप्रमाणे आपल्याला रांगेमध्ये उभे राहून आपल्या पुर्वजांची नागरिकता सिद्ध करावी लागणार असल्याचे त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

  • नागरिकता संशोधन कानून भेदभावपूर्ण है। नोटबंदी की तरह एक बार फिर एक-एक व्यक्ति को अपनी एवं अपने पूर्वजों की नागरिकता साबित करने के लिए लाइन में खड़ा होना पड़ेगा : कांग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी #IndiaAgainstCAA pic.twitter.com/DutghemChe

    — Congress (@INCIndia) 20 December 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

देशभरामध्ये सुरु असलेल्या आंदोलनामध्ये सरकार विद्यार्थांवर दडपशाही करत असून काँग्रेस पक्ष सरकारच्या या नितीचा निषेध करतो. लोकशाहीमध्ये लोकांना आवाज उठविण्याचा, निषेध करण्याचा अधिकार आहे. नागरिकांचे ऐकणे हे देखील सरकारचे कर्तव्य आहे. परंतु दुर्दैवाने भाजप लोकांचे आवाज ऐकत नाही. काँग्रेस भाजपच्या या निताचाविरोध करत असून भारतीय नागरिकांच्या पाठीशी आहे, असे सोनिया म्हणाल्या.

हेही वाचा - ऑपरेशन डॉल्फिन नोज: हेरगिरी प्रकरणी नौदलाचे ७ कर्मचारी अटकेत, आंध्रप्रदेश पोलिसांची कामगिरी

नागरिकता सुधारणा कायदा भेदभावपूर्ण आहे. नोटाबंदीप्रमाणे पुन्हा एकदा देशवासियांना रांगेमध्ये उभे राहून आपले नागरिकत्व सिद्ध करावे लागणार आहे. एनआरसी देशामधील गरिबांना मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरणार आहे. काँग्रेस लोकशाही जपण्यासाठी लोकांसोबत आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.

हेही वाचा - CAA : हिंसा झाल्यास आम्ही सरकारला विरोध करण्यापासून बाजूला होऊ - ओवेसी
नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून तसेच, संघटनांकडून मोर्चांचे आयोजन करण्यात आले आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव, ठिकठिकाणी संचारबंदी (कलम १४४) लागू करण्यात आली आहे.

Intro:Body:

'नागरिकत्व सुधारणा कायदा भेदभावपूर्ण', सोनिया गांधींची टीका

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरामध्ये आंदोलन होत आहे. या आंदोलनाला पाठींबा देत काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षाच्या अधिकृत टि्वटरखात्यावरून एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा भेदभावपुर्ण असून पुन्हा एकदा नोटाबंदीप्रमाणे आपल्याला रांगेमध्ये उभे राहून आपल्या पुर्वजांची नागरिकता सिद्ध करावी लागणार असल्याचे त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

देशभरामध्ये सुरु असलेल्या आंदोलनामध्ये सरकार विद्यार्थांवर दडपशाही करत असून काँग्रेस पक्ष सरकारच्या या नितीचा निषेध करतो. लोकशाहीमध्ये लोकांना आवाज उठविण्याचा, निषेध करण्याचा अधिकार आहे. नागरिकांचे ऐकणे हे देखील सरकारचे कर्तव्य आहे. परंतु दुर्दैवाने भाजप लोकांचे आवाज ऐकत नाही. काँग्रेस भाजपच्या या निताचाविरोध करत असून भारतीय नागरिकांच्या पाठीशी आहे, असे सोनिया म्हणाल्या.

नागरिकता सुधारणा कायदा भेदभावपूर्ण आहे. नोटाबंदीप्रमाणे पुन्हा एकदा देशवासियांना रांगेमध्ये उभे राहून आपले नागरिकत्व सिद्ध करावे लागणार आहे. एनआरसी देशामधील गरिबांना मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरणार आहे. काँग्रेस लोकशाही जपण्यासाठी लोकांसोबत आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर  विविध पक्षांकडून तसेच, संघटनांकडून मोर्चांचे आयोजन करण्यात आले आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव, ठिकठिकाणी संचारबंदी (कलम १४४) लागू करण्यात आली आहे.

Conclusion:
Last Updated : Dec 20, 2019, 7:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.