ETV Bharat / bharat

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७२ लाखाचे सोने जप्त; एकच आरोपी सापडला दुसऱ्यांदा, जागा मात्र वेगळी

अटक करण्यात आलेल्या आरोपीला या अगोदरही हैदराबादमधील राजीव गांधी विमानतळावर सोन्याची तस्करी करताना पकडण्यात आले होते.

जप्त केलेला सोन्याचा रोड
author img

By

Published : Jul 14, 2019, 9:58 PM IST

नवी दिल्ली - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने सोने तस्करी करणाऱ्या टोळीच्या १ जणास अटक केली आहे. या आरोपी जवळ ७२ लाखाचे सोने सापडले आहे.

सीमा शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अमरदीप सिंह यांनी सांगितले, की विमान क्रमांक एआय-९१६ दुबई वरुन इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल ३ वर आले. यावेळी ग्रीन चॅनलमध्ये तपासणीदरम्यान एका व्यक्तीबाबत संशय आला. त्यामुळे त्याला तपासणीसाठी नेण्यात आले. त्याच्या बॅगची तपासणी केली असता त्यात लोखडांच्या एका पार्टमध्ये सोन्याचा रोड लपवण्यात आला होता. या सोन्याचे वजन २ किलो ३१४ ग्रॅम असून भारतीय बाजारपेठेत याची किंमत ७२ लाख ५० हजार रुपये आहे.

'या' अगोदरही सापडला आहे हाच आरोपी

अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले, की अटक करण्यात आलेला आरोपी २८ वर्षाचा असून तो हरियाणा राज्यात राहणारा आहे. या अगोदरही त्याला हैदराबादमधील राजीव गांधी विमानतळावर सोन्याची तस्करी करताना पकडण्यात आले होते. आतापर्यंत या आरोपीकडून १ कोटी ४५ लाखाचे सोने जप्त करण्यात आले आहे. सीमा शुल्कच्या अधिकाऱ्यांनी या आरोपीला अटक केली आहे. त्याची चौकशी सुरू असून या पाठिमागे कोण मास्टरमाईंड आहे, याचा तपास पोलीस करत आहे.

Intro:कस्टम ने 72 लाख का सोना पकड़ा,पहले भी कर चुका है तस्करी

नई दिल्ली: इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय हवाई अड्डे पर कस्टम विभाग में सोने की तस्करी करने वाले गिरोह के एक सदस्य को गिरफ्तार किया है .आरोपी के पास से 72 लाख का सोना पकड़ा गया है.फिलहाल तस्करी के मामले में आरोपी को गिरफ्तार कर सोने को जब्त कर लिया गया है.Body:कस्टम विभाग के एडिशनल कमिश्नर डॉ. अमनदीप सिंह ने बताया कि फ्लाइट नंबर AI-916 दुबई से इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय हवाई अड्डे के टर्मिनल 3 पर आई थी. इस ग्रीन चैनल में चेकिंग के दरमियान आरोपी पर संदेह हुआ और इसके बाद उसे चेकिंग में ले जाया गया.जहां उसके बैग की तलाशी ली गई. उन्होंने बताया कि इस दरमियान लोहे के पार्ट्स के अंदर सोने की रोड बरामद हुई.सोने का कुल वजन दो किलो 314 ग्राम है.जिसकी भारतीय मुद्रा के हिसाब से कीमत 72 लाख 50 हजार रुपये है.

पहले भी आरोपी किया जा चुका है गिरफ्तार
एडिशनल कमिश्नर ने बताया कि 28 वर्षीय तस्कर हरियाणा का रहने वाला है.और इससे पहले भी वह सोने की तस्करी के मामले में पकड़ा जा चुका है.उन्होंने बताया कि आरोपी को इससे पहले हैदराबाद के राजीव गांधी एयरपोर्ट से सोने के साथ पकड़ा गया था. अब तक आरोपी से कुल एक करोड़ 45 लाख का सोना बरामद हुआ है.Conclusion:कस्टम के अधिकारियों कहना है कि फिलहाल आरोपी गिरफ्तार कर लिया गया है.उससे पूछताछ कर सोने की तस्करी करने वाले गिरोह के मास्टरमाइंड तक पहुंचने की कोशिश की जा रही है.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.