ETV Bharat / bharat

'सीएए'विरोधात केरळमध्ये तयार करण्यात आली ६३० किलोमीटर लांब मानवी साखळी.. - केरळ सीएए आंदोलन

उत्तर केरळमधील कासरगोड जिल्ह्यापासून ते दक्षिण केरळच्या कलियाक्काविलाईपर्यंत एकूण ६३० किलोमीटर लांब मानवी साखळी तयार करण्यात आली. यामध्ये जवळपास ७० लाख लोकांनी सहभाग नोंदवला होता. राज्याचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन, सीपीआय नेते कनम राजेंद्र, सीपीएम नेते एम. व्ही. गोविंदम आणि एम. व्ही. विजयकुमार हेदेखील या आंदोलनामध्ये सहभागी होते.

620 km human chain formed in Kerala demanding withdrawal of CAA
'सीएए'विरोधात केरळमध्ये तयार करण्यात आली ६३० किलोमीटर लांब मानवी साखळी..
author img

By

Published : Jan 26, 2020, 9:04 PM IST

तिरूवअनंतपूरम - नागिरकत्व सुधारणा कायद्याविरोधात सुरू असलेले आंदोलन मोठ्या पातळीवर नेण्यासाठी केरळमध्ये मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. ७१व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटने (एलडीएफ) राज्यात या आंदोलनाचे आयोजन केले होते.

यावेळी उत्तर केरळमधील कासरगोड जिल्ह्यापासून ते दक्षिण केरळच्या कलियाक्काविलाईपर्यंत एकूण ६३० किलोमीटर लांब मानवी साखळी तयार करण्यात आली. यामध्ये जवळपास ७० लाख लोकांनी सहभाग नोंदवला होता. राज्याचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन, सीपीआय नेते कनम राजेंद्र, सीपीएम नेते एम. व्ही. गोविंदम आणि एम. व्ही. विजयकुमार हेदेखील या आंदोलनामध्ये सहभागी होते.

सायंकाळी चार वाजता ही मानवी साखळी तयार करण्यास सुरूवात करण्यात आली. यानंतर राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे प्रकट वाचन करण्यात आले. तसेच, केंद्र सरकारकडून संविधानाला नष्ट करण्याच्या प्रयत्नांपासून, त्याचे संरक्षण करण्याची शपथही यावेळी घेण्यात आली.

हेही वाचा : आपण आधीच पाकिस्तानी मुस्लिमांना भारतीय नागरिकत्व देत आहोत; तर सीएए आणण्याची गरज काय?

Intro:Body:

'सीएए'विरोधात केरळमध्ये तयार करण्यात आली ६३० किलोमीटर लांब मानवी साखळी..

तिरूवअनंतपूरम - नागिरकत्व सुधारणा कायद्याविरोधात सुरू असलेले आंदोलन मोठ्या पातळीवर नेण्यासाठी केरळमध्ये मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. ७१व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटने (एलडीएफ) राज्यात या आंदोलनाचे आयोजन केले होते.

यावेळी उत्तर केरळमधील कासरगोड जिल्ह्यापासून ते दक्षिण केरळच्या कलियाक्काविलाई पर्यंत एकूण ६३० किलोमीटर लांब मानवी साखळी तयार करण्यात आली. यामध्ये जवळपास ७० लाख लोकांनी सहभाग नोंदवला होता. राज्याचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, सीपीआय नेते कनम राजेंद्र, सीपीएम नेते एम. व्ही. गोविंदम आणि एम. व्ही. विजयकुमार हेदेखील या आंदोलनामध्ये सहभागी होते.

सायंकाळी चार वाजता ही मानवी साखळी तयार करण्यास सुरूवात करण्यात आली. यानंतर राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे प्रकटवाचन करण्यात आले. तसेच,  केंद्र सरकारकडून संविधानाला नष्ट करण्याच्या प्रयत्नांपासून, त्याचे संरक्षण करण्याची शपथही यावेळी घेण्यात आली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.