ETV Bharat / bharat

झारखंड : कारवर ट्रक उलटला, सहा जण जागीच ठार

author img

By

Published : Aug 25, 2020, 9:43 PM IST

Updated : Aug 25, 2020, 10:41 PM IST

झारखंडच्या दुमका जिल्ह्यातील सगुनीबाद गावाजवळ एका चारचाकीवर ट्रक उलटल्याने कारमधील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, कारमधील 2 पुरुष, 2 महिला व 2 लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला. क्रेनच्या सहाय्याने कारवरील ट्रक काढण्यात आला आहे.

file photo
संग्रहित छायाचित्र

रांची (झारखंड) - दुमका जिल्ह्यातील सगुनीबाद गावाजवळ एका चारचाकीवर ट्रक उलटल्याने कारमधील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, कारमधील 2 पुरुष, 2 महिला व 2 लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला. क्रेनच्या सहाय्याने कारवरील ट्रक काढण्यात आला आहे.

Last Updated : Aug 25, 2020, 10:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.