ETV Bharat / bharat

यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघातात ६ ठार, २ गंभीर जखमी - agra

संबंधित अधिकारी लवकरच अपघात स्थळाची पाहणी करून या मार्गावर अपघाताचा इशारा देणारे फलक लावतील. यामुळे यापुढे अशा दुर्घटना टळतील. तसेच, लोकांमध्ये रस्त्यावरील सुरक्षिततेविषयी जागृती होईल, असे सांगण्यात आले.

वरिष्ठ पोलीस अधीक्षक शालाभ माथुर
author img

By

Published : Jun 16, 2019, 5:57 PM IST

मथुरा - आग्र्याजवळ यमुना द्रुतगती मार्गावर झालेल्या भीषण अपघातात ६ ठार तर, २ जण गंभीर जखमी झाले. कारची ट्रकला जोरदार धडक होऊन हा अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की, कार ट्रकमध्ये घुसली. रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला.

'कारमधील कुटुंब आग्र्याचा ताजमहाल पाहण्यासाठी निघाले होते. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून महामार्गावरील ट्रकसोबत ही धडक झाली,' अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक शालाभ माथुर यांनी दिली. 'गाडीतील ५ जण जागीच ठार झाले. तर, एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या कुटुंबातील दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना आग्र्यातील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत,' असे ते म्हणाले.

Intro:Body:

6 dead 2 injured in car crash on yamuna expressway near agra

dead, injured, car crash, accident, yamuna expressway, agra, mathura

------------

यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघातात ६ ठार, २ गंभीर जखमी

मथुरा - आग्र्याजवळ यमुना द्रुतगती मार्गावर झालेल्या भीषण अपघातात ६ ठार तर, २ जण गंभीर जखमी झाले. कारची ट्रकला जोरदार धडक होऊन हा अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की, कार ट्रकमध्ये घुसली. रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला.

'कारमधील कुटुंब आग्र्याचा ताजमहाल पाहण्यासाठी निघाले होते. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून महामार्गावरील ट्रकसोबत ही धडक झाली,' अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक शालाभ माथुर यांनी दिली. 'गाडीतील ५ जण जागीच ठार झाले. तर, एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या कुटुंबातील दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना आग्र्यातील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत,' असे ते म्हणाले.

संबंधित अधिकारी लवकरच अपघात स्थळाची पाहणी करून या मार्गावर अपघाताचा इशारा देणारे फलक लावतील. यामुळे यापुढे अशा दुर्घटना टळतील. तसेच, लोकांमध्ये रस्त्यावरील सुरक्षिततेविषयी जागृती होईल, असे सांगण्यात आले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.