ETV Bharat / bharat

कर्नाटकात गणपती विसर्जनावेळी ६ मुलांचा बुडून मृत्यू - अंदरसोनपेट पोलीस ठाणे

कोलार जिल्ह्यातील मराधघट्टा येथील ४ मुले आणि २ मुलींचा मृतांमध्ये समावेश आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Sep 11, 2019, 12:13 PM IST

बंगळुरू - कर्नाटकमध्ये गणपती विसर्जनावेळी ६ मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी मंगळवारी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाखांची मदत जाहीर केली. मृतांमध्ये कोलार जिल्ह्यातील मराधघट्टा येथील ४ मुले आणि २ मुलींचा समावेश आहे.

  • Karnataka Chief Minister BS Yediyurappa announces ex-gratia Rs 2 lakhs each to the families of the six children who drowned during Ganesh idol immersion, in Kolar today. (file pic) pic.twitter.com/suqTCGjq0f

    — ANI (@ANI) September 10, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या प्रकरणी अंदरसोनपेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैष्णवी, वीना, रोहीत, तेजू, रक्षिता, धनूष अशी मृत मुलांची नावे आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.