ETV Bharat / bharat

धक्कादायक!  कुटुंबातील 4 सदस्यांची हत्या करुन व्यावसायिकाची स्वतःला गोळी मारून आत्महत्या - म्हैसूर

एका व्यवसायीिकाने कुटुंबातील 4 सदस्यांसह स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली आहे. ओंकार प्रसाद असे या व्यक्तीचे नाव आहे. ओंकार हे जमीन खरेदी- विक्रीचा व्यवसाय करत होते.

धक्कादायक! कर्नाटकमध्ये एकाच कुटुंबातील 5 सदस्यांनी केली आत्महत्या
author img

By

Published : Aug 16, 2019, 6:30 PM IST

चामराजनगर - कर्नाटकमध्ये एका व्यावसायिकाने कुटुंबातील 4 सदस्यांसह स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली आहे. शहरातील एका शेतामध्ये ही धक्कादायक घटना घडली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

ओंकार प्रसाद असे या आत्व्यमहत्क्तीया केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ओंकार हे जमीन खरेदी- विक्रीचा व्यवसाय करत होते. मात्र व्यवसायात तोटा झाल्याने त्यांना धक्का बसला आणि त्यांनी कुटुंबासह आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ज्या शेतात त्यांनी आत्महत्या केली. ते म्हैसूर विश्वविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक महेशचंद्रगुरु यांच्या नातेवाईकांचे शेत आहे.

ओंकार प्रसाद हे म्हैसूर येथील रहिवासी आहेत. मृत व्यक्तींमध्ये ओंकार प्रसाद (वय-35), वडिल नागराजभर्तु (वय-60), आई हेमलता (वय-50), पत्नी लखीता, मुलगा आर्यन (वय - 4) यांचा समावेश आहे.

Intro:Body:

mayu

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.