ETV Bharat / bharat

भोपाळ गॅस दुर्घटनेला ३५ वर्षे पूर्ण; पीडित आजही मदतीच्या आशेत - union carbide factory

२ व ३ दिसंबर १९८४ दरम्यान भोपाळ येथील यूनियन कार्बाइड फॅक्ट्रीमधून ३० टन विषारी वायू (मिथाईल आईसोसाइनेट) बाहेर निघाली होती. या विषारी वायूमुळे भोपाळ शहरातील १५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून ते आजपर्यत भोपाल गॅस दुर्घटनाग्रस्तांनी शासनाकडून मोबदला मिळविण्यासाठी अनेक निदर्शने, मोर्चे केलीत. मतदान बहिष्कारही केले. मात्र, त्याचा काही एक फायदा झाला नाही.

bhopal
भोपाल गॅस कांड
author img

By

Published : Dec 2, 2019, 3:47 PM IST

भोपाल (म.प्र)- भोपाळ गॅस दुर्घनेला आज ३५ वर्षे पूर्ण झाले आहेत. मात्र, पीडितांना अद्याप न्याय मिळाला नसल्याचे दृष्य आहे. या दुर्घटनेत हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. व बऱ्याच नागरिकांची प्रकृती ढासळली होती. त्यानंतर राज्य शासन व केंद्र शासनाकडून मदतीचे वेळोवेळी आश्वासन देण्यात आले. मात्र, ही आश्वासने आजतागायत पूर्ण न झाल्याचे दिसून येत आहे. आर्थिक मदत, मोबदला, योग्य उपचार मिळेल या आशेने पीडित आजही शासनाकडे आस लावून बसले आहेत.

भोपाल गॅस दुर्घनेला आज ३५ वर्षे पूर्ण

२ व ३ दिसंबर १९८४ दरम्यान भोपाळ येथील यूनियन कार्बाइड फक्ट्रीमधून ३० टन विषारी वायू (मिथाईल आईसोसाइनेट) बाहेर निघाली होती. या विषारी वायूमुळे भोपाल शहरातील १५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून ते आजपर्यत भोपाळ गॅस दुर्घटनाग्रस्तांनी शासनाकडून मोबदला मिळविण्यासाठी अनेक निदर्शने, मोर्चे केलीत. मतदान बहिष्कारही केले. मात्र, त्याचा काही एक फायदा झाला नाही. नेत्यांनी पीडितांना मदतीची आश्वासने दिलीत. त्यानुसार शासनाकडून मोबदलाही मिळाला. मात्र, तो तुटपुंजा निघाला.

गॅस कांडातील पीडितांना न्याय देण्यासाठी शासनाकडून गैस दुर्घटना पुनर्वसन विभागाची स्थापनाही करण्यात आली. या विभागामार्फत ३३ मदत केंद्रे पीडितांच्या मदतीसाठी कार्यरत आहे. मात्र, तरी देखील उपचारासाठी पीडितांना भटकंती करावी लागत आहे. एवढेच नव्हे तर, उपचारासाठी तैयार करण्यात आलेल्या केंद्रांची हालत देखील खराब झाली आहे. केंद्रांच्या दुर्गतीबाबत राज्यात सत्ता स्थापन करणाऱ्या प्रत्येक पक्षाने एकमेकांवर खापर फोडले आहे. भोपाल गॅस दुर्घटनेला ३ दशकाहून जास्त काळ झाला. या दुर्घटनेची आठवण करताना आजही लोकांच्या चेहऱ्यावर भय दिसून येते. या घटनेत लोकांची भरपूर हानी झाली. ती हानी भरून काढता येणार नाही. मात्र, सरकारकडून काही दिलासा मिळेल, अशी आशा आजही दुर्घटनाग्रस्त मनात बाळगून आहेत.

हेही वाचा- काँग्रेसच्या माजी आमदाराने 'अशी' दिली घोषणा; सगळेच कार्यकर्ते गेले चक्रावून

Intro:भोपाल- दुनिया की सबसे बड़ी औद्योगिक त्रासदी भोपाल गैस कांड का नाम सुनते ही 35 साल पहले हुई ख़ौफ़नाक घटना का मंजर आंखों के सामने आ जाता है। जब जहरीली गैस रिसाव के बाद हजारों जाने गई थी और लाखों लोग इस जहरीली गैस से प्रभावित हुए थे। गैस त्रासदी को 35 साल बीत चुके हैं। लेकिन इससे प्रभावित लोगों के जख्म आज भी हरे के हरे ही हैं।

Body:ओपनिंग पीटीसी- सिद्धार्थ सोनवाने।

आखिर क्या हुआ था उस रात-
2 और 3 दिसंबर की दरमियानी रात राजधानी के जेपी नगर में स्थित यूनियन कार्बाइड फैक्ट्री में आम दिनों की तरह ही कर्मचारी काम कर रहे थे। इस रात पाइप की धुलाई भी की जा रही थी। अचानक फैक्ट्री के प्लांट सी स्थित टैंक नंबर 610 से जहरीली गैस का रिसाव हुआ। इससे पहले की फैक्ट्री के कर्मचारी कुछ समझ पाते उन्हें खांसी, छींक, उल्टी, पेट दर्द और आंखों के सामने धुंधला नजर आने लगा। इस दौरान फैक्ट्री के ही एक कर्मचारी ने गैस रिसाव की जानकारी यूनियन कार्बाइड के ठीक सामने बसी बस्ती में लोगों को दी। इसके बाद बस्ती में भगदड़ सी मच गई। आसपास के इलाके के लोग खांसते हुए घरों के बाहर निकलने लगे और नए शहर की तरफ भागने लगे। भगदड़ इतनी हुई की कई परिवार बिखर गए और सड़कों पर लाशों के ढेर लगने लगे। सरकारी आंकड़ों की मानें तो गैस रिसाव के तुरंत बाद ही 2,259 लोगों की मौत हो गई थी। वंही दूसरे ही दिन ये आंकड़ा साढ़े 3 हज़ार पर पहुंच गया। लेकिन बताया जाता है कि, हकीकत में ये आंकड़ा इससे भी तीन गुना ज्यादा था। जबकि रिसाव के कारण 5 लाख से भी ज्यादा लोग प्रभावित हुए।

बाइट-1 पीड़ित महिला की बाइट लगाएं।

मुख्य आरोपी वॉरेन एंडरसन को महज 5 घंटो में ही कर दिया गया था जमानत पर रिहा-

मिड पीटीसी- सिद्धार्थ सोनवाने।

यूनियन कार्बाइड फैक्ट्री से निकली लगभग 40 टन से भी ज्यादा जहरीली गैस मिथाइल आइसोसाइनेट ने हजारों लोगों की जान ले ली थी। उस सुबह यूनियन कार्बाइड के प्लांट सी में हुए रिसाव से बने गैस के बादल को हवा के झोंके अपने साथ बहा कर ले जा रहे थे। और लोग मौत की नींद सोते जा रहे थे। गैस त्रासदी मैं बरती गई लापरवाही ओं के लिए यूनियन कार्बाइड फैक्ट्री के मालिक वारेन एंडरसन को मुख्य आरोपी बनाया गया था। वारेन एंडरसन को आईपीसी की ऐसी धाराओं के तहत गिरफ्तार किया गया था। जिन पर कोर्ट की इजाजत के बिना जमानत नहीं मिल सकती थी। इसके बावजूद महज 4 से 5 घंटे के भीतर वारेन एंडरसन को जमानत मिल गई। इतना ही नहीं वारेन एंडरसन को विशेष विमान से भोपाल से दिल्ली पहुंचाया गया और वहां से एंडरसन देश छोड़कर भागने में सफल हो गए। इसके बाद एंडरसन के खिलाफ अदालतों में सुनवाई होती रही अमेरिका से इनके प्रत्यर्पण की कथित कोशिशें भी की जाती रही लेकिन इस भयानक त्रासदी के बाद वारेन एंडरसन कभी भी भारत नहीं लौटा। बयान 20 साल की उम्र में साल 2014 में वारेन एंडरसन की अमेरिका में मौत हो गई। हालांकि तीन दशकों बाद भी यह साफ नहीं हो सका है कि आखिरकार एंडरसन की रिहाई किसके आदेशों पर की गई थी।

Conclusion:मुआवजे के नाम पर 25-25 हज़ार और निशुल्क दवाइयां-

इतने सालों में घटना को हर बार बरसी कर याद कर लिया जाता है दोषी को सजा दिलाने और मुआवजा दिलाने के तमाम वादे किए जाते हैं लेकिन दिन गुजरते ही वादों को घटना की तरह दफन कर दिया जाता है। यूनियन कार्बाइड कारखाने का मालिकाना हक अमेरिका की कंपनी के पास होने के कारण हमेशा से यह मांग भी उठती रही कि गैस पीड़ितों को डॉलर के वर्तमान मूल्य पर मुआवजा दिया जाना चाहिए हालांकि इस याचिका में दिए गए निर्देश अभी भी सरकारी फाइलों में ही बंद है। इसके अलावा लाखों प्रभावितों के लिए अस्पताल भी खुले गए हैं लेकिन इन अस्पतालों में इलाज के नाम पर महज निशुल्क दवाएं ही वितरित की जाती है जबकि गैस कांड में प्रभावित हुए लोग कैंसर जैसी गंभीर बीमारियों से इतने सालों बाद भी जूझ रहे हैं।

बाइट-2 पीड़ित महिला की बाइट लगाएं।

क्लोजिंग पीटीसी- सिद्धार्थ सोनवाने।
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.