ETV Bharat / bharat

अंदमान-निकोबार बेटांना मध्यम तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का

author img

By

Published : May 25, 2019, 11:11 AM IST

पहिला भूकंपाचा धक्का रात्री २ वाजून ५२ मिनिटांनी बसला. याची तीव्रता ५.० रिश्टर स्केल होती. तर, दुसरा धक्का पहाटे ५ वाजता बसला. याची तीव्रता ४.८ रिश्टर स्केल होती. दोन्ही भूकंपांची केंद्रे जमिनीपासून १० किलोमीटर खोलीवर होती.

भूकंप

पोर्ट ब्लेअर - अंदमान-निकोबार बेटांना शनिवारी ५.० आणि ४.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. शनिवारी पहाटे हा धक्का बसल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली.

भूकंपांमुळे कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. तसेच, त्सुनामीची शक्यताही वर्तविण्यात आलेली नाही. या प्रदेशाला वारंवार भूकंपाचे धक्के बसत आहेत. २१ मे आणि २२ मे रोजी येथे अनुक्रमे ४.१ आणि ५.६ तीव्रेतेचे धक्के बसले होते.

Intro:Body:

2 medium intensity earthquakes jolt andaman and nicobar islands

अंदमान-निकोबार बेटांना मध्यम तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का

पोर्ट ब्लेअर - अंदमान-निकोबार बेटांना शनिवारी ५.० आणि ४.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. शनिवारी पहाटे हा धक्का बसल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली.

पहिला भूकंपाचा धक्का रात्री २ वाजून ५२ मिनिटांनी बसला. याची तीव्रता ५.० रिश्टर स्केल होती. तर, दुसरा धक्का पहाटे ५ वाजता बसला. याची तीव्रता ४.८ रिश्टर स्केल होती. दोन्ही भूकंपांची केंद्रे जमिनीपासून १० किलोमीटर खोलीवर होती.

भूकंपांमुळे कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. तसेच, त्सुनामीची शक्यताही वर्तविण्यात आलेली नाही. या प्रदेशाला वारंवार भूकंपाचे धक्के बसत आहेत. २१ मे आणि २२ मे रोजी येथे अनुक्रमे ४.१ आणि ५.६ तीव्रेतेचे धक्के बसले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.