ETV Bharat / bharat

श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ल्यात २ नागरिक जखमी

author img

By

Published : Jan 8, 2020, 3:28 PM IST

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात २ नागरिक जखमी झाले आहेत.

grenade at security forces
प्रतिकात्मक छायाचित्र

श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात २ नागरिक जखमी झाले आहेत. श्रीनगरमधील झाकुरा भागात सुरक्षा दलांवर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला.

ग्रेनेड फेकताना दहशतवाद्यांचा नेम चुकल्याने रस्त्याच्या कडेलाच ग्रेनेडचा स्फोट झाला. सुरक्षा दलांना लक्ष करण्याचा दहशतवाद्यांना हेतू होता. रस्त्यावर ग्रेनेड पडल्याने तेथून जाणारे दोन नागरिक जखमी झाले. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसराला वेढा घातला आहे. याबाबत सविस्तर वृत्त हाती आले नाही.

Intro:Body:

श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ल्यात २ नागरिक जखमी

श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात २ नागरिक जखमी झाले आहेत. श्रीनगरमधील झाकुरा भागात सुरक्षा दलांवर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला.

ग्रेनेड फेकताना दहशतवाद्यांचा नेम चुकल्याने रस्त्याच्या कडेलाच ग्रेनेडचा स्फोट झाला. सुरक्षा दलांना लक्ष करण्याचा दहशतवाद्यांना हेतू होता. रसत्यावर ग्रेनेड पडल्याने तेथून जाणारे दोन नागरिक जखमी झाले. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसराला वेढा घातला आहे. याबाबत सविस्तर वृत्त हाती आले नाही.  

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.