ETV Bharat / bharat

फटाक्यांच्या स्फोटात पंजाबमध्ये 15 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

पंजाबमधील तरनतारन भागात स्फोट झाल्याने 15 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.

author img

By

Published : Feb 8, 2020, 7:24 PM IST

Updated : Feb 8, 2020, 7:37 PM IST

पंजाबमधील तरनतारन येथे स्फोट,
पंजाबमधील तरनतारन येथे स्फोट,

तरनतारन - पंजाबमधील तरनतारन भागात नगर किर्तनाच्या वेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यासाठी ट्रॅक भरून फटाके आणले होते. यावेळी फटाक्यांचा स्फोट झाल्याने 15 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.

बाब दीप सिंह यांच्या जयंतीनिमित्त तरनतारन येथील पहुविंड गावात नगर किर्तन ठेवण्यात आले होते. यावेळी उत्सवासाठी आतिषबाजी करण्यासाठी ट्रॅकभरून फटाके आणण्यात आले होते. या फटाक्यांना अचानक आग लागली आणि फटाक्यांचा एकाच वेळी स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की, ट्रँकमध्ये असलेल्या लोकांच्या चिधंड्या उडाल्या.

ZCZC
PRI ESPL NAT NRG
.CHANDIGARH DES16
PB-EXPLOSION
1 killed, many injured in firecrackers explosion during religious procession in Punjab
          Chandigarh, Feb 8 (PTI) One person was killed and several others were injured in a firecracker explosion during a religious procession in Punjab's Tarn Taran district on Saturday, police said.
          Firecrackers, being carried in a tractor trolley, exploded during the 'nagar kirtan' (religious procession) near Pahu village in Tarn Taran.
          "One person has died and many are injured in the explosion," Punjab Inspector General of Police (Border Range) SPS Parmar told PTI over phone.
          During the procession, crackers were being burst by people. The explosion took place when sparks from the crackers landed on the tractor-trolley, they said. PTI CHS SUN
SMN
SMN
02081749
NNNN
Last Updated : Feb 8, 2020, 7:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.