ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेशात पावसाच्या तुफान माऱ्यात १३३ इमारती कोसळल्या, १५ जणांचा मृत्यू - havoc

उन्नाव, आंबेडकर नगर, प्रयागराज, बाराबंकी, हर्दोई, खिरी, गोरखपूर, कानपूर नगर, पिलिभीत, सोनभद्र, चंडोली, फिरोजाबाद, माऊ आणि सुल्तानपूर या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला आहे.

संग्रहित
author img

By

Published : Jul 13, 2019, 8:43 AM IST

लखनऊ - उत्तर प्रदेशात १४ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे १५ जणांना जीव गमवावा लागला आहे. मागील ३ दिवसांत राज्यात जोरदार पाऊस झाला आहे. अधिकृत माहितीनुसार, ९ जुलै ते १२ जुलैदरम्यान १५ लोक, २३ प्राणी मरण पावले. तर, तब्बल १३३ इमारतील या ४ दिवसांत कोसळल्या.

उन्नाव, आंबेडकर नगर, प्रयागराज, बाराबंकी, हर्दोई, खिरी, गोरखपूर, कानपूरनगर, पिलिभीत, सोनभद्र, चंडोली, फिरोजाबाद, माऊ आणि सुल्तानपूर या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला आहे.

भारतीय हवामान खात्याने 'पुढील ५ दिवसांत लखनौमध्ये काहीसे ढगाळ हवामान राहण्याचे आणि एक ते २ वेळा गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता' वर्तवली आहे.

उत्तराखंड, उत्तर प्रदेशाचा पूर्व भाग, झारखंड, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा, कर्नाटक किनारपट्टी, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्येही शनिवारी पावसाची शक्यता आहे.

Intro:Body:

उत्तर प्रदेशात पावसाच्या तुफान माऱ्यात १३३ इमारती कोसळल्या, १५ ठार

लखनौ - उत्तर प्रदेशात १४ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे १५ जणांना जीव गमवावा लागला आहे. मागील ३ दिवसांत राज्यात जोरदार पाऊस झाला आहे. अधिकृत माहितीनुसार, ९ जुलै ते १२ जुलैदरम्यान १५ लोक, २३ प्राणी मरण पावले. तर, तब्बल १३३ इमारतील या ४ दिवसांत कोसळल्या.

उन्नाव, आंबेडकर नगर, प्रयागराज, बाराबंकी, हर्दोई, खिरी, गोरखपूर, कानपूर नगर, पिलिभीत, सोनभद्र, चंडोली, फिरोजाबाद, माऊ आणि सुल्तानपूर या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला आहे.

भारतीय हवामान खात्याने 'पुढील ५ दिवसांत लखनौमध्ये काहीसे ढगाळ हवामान राहण्याचे आणि एक ते २ वेळा गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता' वर्तवली आहे.

उत्तराखंड, उत्तर प्रदेशाचा पूर्व भाग, झारखंड, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा, कर्नाटक किनारपट्टी, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्येही शनिवारी पावसाची शक्यता आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.