ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीरमध्ये मिनी बस दरीत कोसळून ११ विद्यार्थ्यांचा मृत्यू - shopiyan

'पीर की गली' येथे भीषण अपघातात ११ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर, ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.

भीषण अपघात
author img

By

Published : Jun 27, 2019, 6:53 PM IST

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्याच्या 'पीर की गली' येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी मिनी बस दरीत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला. यात ९ मुलींचा समावेश आहे. तर, ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.

  • Jammu and Kashmir: 11 people died and 6 were injured after their vehicle fell into a deep gorge near Peer Ki Gali in Shopian district, today. The injured have been shifted to hospital. pic.twitter.com/n0TCH1kxIK

    — ANI (@ANI) June 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे. बचावकार्य सुरू आहे.

Intro:Body:

11 persons dead 6 injured after vehicle fell into a deep gorge

11 persons dead, injured, vehicle, gorge, shopiyan

----------------

जम्मू-काश्मीरमध्ये प्रवासी वाहन दरीत कोसळून ११ ठार

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्याच्या 'पीर की गली' येथे एक वाहन दरीत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला. तर, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना तातडीने स्थानिक रूग्णालयात हलवण्यात आले आहे. बचावकार्य सुरू आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.