ETV Bharat / bharat

महापुरासोबतच आसाममध्ये जपानी तापाचे १०२ बळी

राज्यामध्ये जपानी तापामुळे (मेंदुज्वर) आत्तापर्यंत  १०२ जणांचा बळी गेला आहे.

जपानी ताप
author img

By

Published : Jul 21, 2019, 8:19 AM IST

Updated : Jul 21, 2019, 10:08 AM IST

गुवाहटी - आसाममध्ये जपानी तापामुळे (मेंदूज्वर) आत्तापर्यंत १०२ जणांचा बळी गेला आहे. आसाम मेडीकल कॉलेजचे प्रमुख हिरण्य कुमार गोस्वामी यांनी याबाबतची माहिती दिली.

राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार २०१६ साली ९२ लोकांनी जपानी तापामुळे प्राण गमावले होते. २०१७ साली ८७ तर २०१८ साली ९४ लोकांचा मृत्यू झाला होता.

काय आहे जपानी ताप ?

जपानी एन्सेफलायटीस एक प्रकारचा मेंदूज्वर आहे. जपानी ताप एक व्हायरस असून तो डास किंवा डुकरांच्या माध्यमातून पसरतो. हा व्हायरस शरीराच्या संपर्कात आल्यास थेट मेंदूपर्यंत पोहोचतो. १ ते १५ वर्षांपर्यंतची मुले-मुली आणि ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले लोक या आजाराचे बळी ठरण्याची शक्यात जास्त असते.

Intro:Body:

BARATE

Conclusion:
Last Updated : Jul 21, 2019, 10:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.