ETV Bharat / bharat

अफगाण सीमेजवळ दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत  १० पाकिस्तानी सैनिक ठार - pakistan army killed

पहिल्या चकमकीमध्ये  अफगाणिस्तान सीमेजवळ असलेल्या उत्तर वझिरीस्तान भागात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ६ सैनिक ठार झाले तर, ४ सैनिक बलुचिस्तान भागातील चकमकीत ठार झाले आहेत.

फोटो सौजन्य: ट्वीटर पाकिस्तान सैन्य दलाचे प्रवक्ते  मेजर जनरल असीफ गफ्फूर
author img

By

Published : Jul 28, 2019, 9:02 PM IST

वझिरीस्तान (पाकिस्तान) - दहशतवाद्यांसोबत झालेल्या २ चकमकीमध्ये पाकिस्तानचे १० सैनिक ठार झाले आहेत. ही घटना उत्तर वझिरीस्तान आणि बलुचिस्तान या भागात घडली.

पहिल्या चकमकीमध्ये अफगानिस्तान सीमेजवळ असलेल्या उत्तर वझिरीस्तान भागात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ६ सैनिक ठार झाले तर, ४ सैनिक बलुचिस्तान भागातील चकमकीत ठार झाले आहेत.

  • Selfless sacrifice. Our Martyrs Our pride🇵🇰
    بےلوث قربانی۔ ہمارے شہداء ہمارا فخر🇵🇰 pic.twitter.com/5C1ejf4BZl

    — DG ISPR (@OfficialDGISPR) July 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

"हुतात्मा झालेल्या १० सैनिकांनी आपल्या प्राणांचा आहुती देऊन पाकिस्तानमध्ये शांतता पसरवण्याचे मोलाचे काम केले आहे. त्यांचे बलिदान वाया जाणार नाही. येथील सीमा अधिक मजबूत करण्याकडे लक्ष देण्याच्या प्रयत्नातून आदिवासी भागातील सुरक्षिततेत सुधारणा करण्यात आली आहे." असे पाकिस्तान सैन्य दलाचे प्रवक्ते मेजर जनरल असीफ गफ्फूर यांनी ट्वीट केले आहे.

  • Shahadat of 6 sldrs on Pak-Afg Bdr & 4 in Bln is the sacrifice Pakistan making for peace in the region. While security of tribal areas has been improved with efforts now focused to solidify border, inimical forces are attempting to destabilise Bln. Their efforts shall IA fail.

Intro:Body:

national

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.