ETV Bharat / bharat

Baba Mahakal Bhasma Aarti : बाबा महाकाल यांचा भस्म आरतीत भव्य शृंगार, देवाने घेतले नागदेवाचे रूप - offering Bhasma Kalash to Mahakala

मंगळवारी उज्जैनमध्ये बाबा महाकालच्या भस्म आरतीदरम्यान पंचामृत अभिषेक करण्यात आला. भगवान महाकालने सर्पदेवाचे रूप धारण ( Baba Mahakals Serpent Form ) केले. यानंतर भगवान महाकाल यांना भांग, चंदन, आणि अबीर यांनी राजा म्हणून सजवण्यात आले. भगवान महाकालला अस्थिकलश अर्पण करून आरती करण्यात आली आणि विविध प्रकारची मिठाई अर्पण करण्यात आली.

Baba Mahakal Bhasma Aarti
बाबा महाकाल भस्म आरती
author img

By

Published : Aug 2, 2022, 3:09 PM IST

उज्जैन - श्रावण महिना सुरू झाल्यामुळे अनेक शिवभक्त महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी करत आहेत. मंगळवारी देखील उज्जैनमध्ये बाबा महाकालेश्वर मंदिरात भस्म आरतीदरम्यान ( Bhasma Aarti In Mahakaleshwar temple ) पंचामृत अभिषेकासाठी भाविकांची गर्दी पहायला मिळाली. भगवान महाकाल यांनी सर्पदेवाचे रूप धारण केले ( Baba Mahakals Serpent Form ). बाबा महाकाल यांच्या मूर्तीला भांग, चंदन आणि अबीर गुलाल लावून त्यांना सजवण्यात आले ( idol Baba Mahakal decorated ). भगवान महाकाला यांना भस्म कलश अर्पण ( offering Bhasma Kalash to Mahakala ) करून आरती करण्यात आली आणि विविध प्रकारच्या मिठाईंचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.

पुजाऱ्यांकडून अप्रतिम श्रृंगार - उज्जैन. मंगळवारी महाकालेश्वर मंदिरात नांगपंचमीला पहाटे अडीच वाजता होणाऱ्या भस्म आरतीमध्ये सर्वप्रथम भगवान महाकालाला जल अर्पण करून स्नान करण्यात आले. यानंतर पुजाऱ्यांच्या हस्ते भगवानांना दूध, दही, तूप, मध, पंचामृताचा अभिषेक करण्यात आला. यानंतर भगवान महाकाल यांच्या मूर्तीचा पुजाऱ्यांकडून अप्रतिम श्रृंगार करण्यात आला. भगवान महाकालाला भस्म अर्पण करून आरती करण्यात आली. ज्यामध्ये बाबा महाकाल यांना फळे आणि विविध प्रकारची मिठाई अर्पण करण्यात आली.

बाबा महाकाल राजाच्या रूपात सजले - भगवान महाकाल यांना राजाच्या रूपात पुजाऱ्यांनी भांग, चंदनाचा लेप लावून सजवले होते. भगवान महाकालने सर्पदेवाचे रूप धारण केले. भगवान महाकाल यांच्या श्रृंगारात बाबांना काजू, बदाम, रुद्राक्ष, भांग, अबीर, कुंकू या सर्व वस्तूंनी सजवून राजा म्हणून सजवले ( Baba Mahakal makeup ) होते. याशिवाय चांदीचे छत्र, रुद्राक्षाची जपमाळ, फुलांच्या माळा आणि रंगीबेरंगी वस्त्रे देवाला अर्पण करून नंतर सर्व प्रकारची फळे आणि मिठाईचा नैवेद्य दाखवण्यात आला.

हेही वाचा - Har Ghar Tiranga : राष्ट्रध्वजाची निर्मिती करणारे पिंगाली वेंकय्या यांचा आज जन्मदिन, जाणून घ्या, त्यांचे योगदान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.