ETV Bharat / bharat

Ujjain Mahakaleshwar Temple उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात बाबा महाकालची राजाच्या स्वरुपात पूजा, घ्या दर्शन

सोमवारी उज्जैनमध्ये बाबा महाकालच्या भस्म आरतीदरम्यान Bhasma Aarti of Baba Mahakal पंचामृत अभिषेक करण्यात Panchamrit Abhishek of Baba Mahakal आला. आज देवाला भांग आणि चंदन, अबीर लावून सजवले होते. बाबा महाकाल यांच्या डोक्यावर कुंदन जडित टिळा धारण केल्यानंतर त्यांना फुलांनी सजवण्यात आले. भगवान महाकालाला अस्थिकलश अर्पण करून आरती करण्यात आली. यावेळी विविध प्रकारची मिठाई अर्पण करण्यात आली. Ujjain Mahakaleshwar Temple

author img

By

Published : Aug 29, 2022, 11:15 AM IST

Baba Mahakal
बाबा महाकाल

उज्जैन महाकालेश्वर मंदिरात पहाटे अडीच वाजता भस्म आरतीमध्ये Bhasma Aarti of Baba Mahakal भगवान महाकालांना जल अर्पण करून स्नान घालण्यात आले. त्यानंतर पंडित व पुजारी यांनी भगवानांचा दूध, दही, तूप, मध या पंचामृताने अभिषेक केला. यानंतर पुजाऱ्यांनी भगवान महाकालांना अप्रतिमपणे सजवले होते. भगवान महाकालाला अस्थिकलश अर्पण करून आरती झाली. त्यात फळे आणि विविध प्रकारची मिठाई अर्पण करण्यात आली. यावेळी भक्तांना शिवमय दर्शन झाले.

राजाच्या रूपात शोभत होते बाबा महाकाल Baba Mahakal भगवान महाकाल यांना भांग आणि अविर चंदनाने सजवून आज त्यांचा राजा रुपातील श्रृंगार तयार करण्यात आला. त्यांना आज पुरोहितांनी राजाच्या रुपात सजवले dressed up as king on Monday होते. अप्रतिम श्रृंगारामुळे भक्त आनंदी दिसत होते. डोक्यावर भांग असलेले त्रिशूल धारण करून, कुंदन जडित टिळा परिधान करून भगवंतांना फुलांनी सजवले होते. त्यानंतर बाबा महाकाल यांनी भाविकांना दर्शन दिले. पुरोहितांनी महाकालाला चंदन, अबीर आणि उटन्याने राजाच्या रूपात भांगेने सजवले होते. त्यानंतर त्यांना विविध प्रकारचे मिठाई अर्पण करण्यात आली. Ujjain Mahakaleshwar temple

हेही वाचा Girl Shiv Tandav Stotra चिमुरडीने मोठ्या मोठ्यांना मागे टाकले, बाबा महाकालसमोर 3 वर्षाच्या मुलीचे शिव तांडव स्तोत्र पठण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.