ETV Bharat / bharat

Chariot Accident at Thanjavur : तंजावरमधील रथ मिरवणुकीत मृतांची संख्या 11 वर; सरकारकडून मदतीची घोषणा

author img

By

Published : Apr 27, 2022, 8:51 AM IST

Updated : Apr 27, 2022, 2:21 PM IST

तमिळनाडूतील तंजावर रथ मिरवणुकीदरम्यान, एक मोठी दुर्घटना घडली आहे. रथ मिरवणूकीदरम्यान रथाला विजेच्या धक्का लागल्याने 11 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तंजोर येथे दरवर्षी रथ उत्सव होत असतो. यावर्षी उत्सव आटोपून रथ मंदिरात परतत असताना ही घटना घडली आहे. यामध्ये 3 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कार उत्सवादरम्यान भीषण अपघात, 10 जण ठार
कार उत्सवादरम्यान भीषण अपघात, 10 जण ठार

तमिळनाडू (तंजावर) - तमिळनाडूतील तंजावर रथ मिरवणुकीदरम्यान, एक मोठी दुर्घटना घडली आहे. रथ मिरवणूकीदरम्यान रथाला विजेच्या धक्का लागल्याने 11 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तंजोर येथे दरवर्षी रथ उत्सव होत असतो. यावर्षी उत्सव आटोपून रथ मंदिरात परतत असताना ही घटना घडली आहे. ( Thanjavur Tamil Nadu During a car festival ) यामध्ये 3 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एफआयआर दाखल करण्यात आला - तिरुचिरापल्ली (मध्य क्षेत्र) पोलीस महानिरीक्षक व्ही बालकृष्णन यांनी सांगितले की, तंजावर जिल्ह्यातील मंदिर कार उत्सवात (रथोत्सव) रथाचा विद्युत तारेशी संपर्क आल्याने अन्य १५ जण जखमी झाले. ( 10 people have been killed in a car accident ) जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

  • #UPDATE Tamil Nadu, Thanjavur electrocution incident | Rs 5 lakh each announced as financial assistance for 11 people who died in the incident, as announced by Chief Minister's Office

    — ANI (@ANI) April 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुख्यमंत्र्यांनी केली मदत जाहीर - या दुर्घटनेबद्दल तमीळ नाडुचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांनी दु:ख व्यक्त केले आहे. दरम्यान, मृत्यू झालेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला तातडीची 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री कार्यालयाने जाहीर केली आहे. तसेच, मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी अपघातग्रस्त आणि सध्या उपचार घेत असलेल्यांना विशेष उपचार देण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांसाठी विधीमंडळात शोकप्रस्ताव मंजूर करण्यात आला. तसेच, दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.

हेही वाचा - Forest Fires Effects On Solar : जंगल आगीमुळे सौरऊर्जा उत्पादनावर परिणाम -ARIES

Last Updated : Apr 27, 2022, 2:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.