ETV Bharat / bharat

Ashok Choudhary On Amit Shah : बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर वादग्रस्त विधान - भारतीय जनता पक्ष

Ashok Choudhary On Amit Shah : बिहार सरकारचे मंत्री अशोक चौधरी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलंय. त्यांना ठर करण्यासाठी मंत्र्याकडं माता दुर्गाकडे प्रार्थना केलीय. नितीश यांच्या मंत्र्याच्या वक्तव्यानंतर बिहारमध्ये राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Ashok Choudhary On Amit Shah
Ashok Choudhary On Amit Shah
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 6, 2023, 11:32 AM IST

मंत्री अशोक चौधरी

वैशाली (बिहार) Ashok Choudhary On Amit Shah : मुझफ्फरपूरमध्ये जाहीर सभेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारला जंगलराज आणि पलटूरामपासून मुक्त करण्यासाठी छठी मैयाला प्रार्थना केली होती. यावर टीका करताना नितीश सरकारचे मंत्री अशोक चौधरी यांनी त्यांना (अमित शाहा) संपवण्याची भाषा करत बादग्रस्त विधान केलंय. यामुळं आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

  • सबसे पहले मैं आप सभी बिहार की जनता को छठ महापर्व की बहुत-बहुत शुभकामनाएं देना चाहता हूं। अभी से ही छठ का उत्साह लोगों के बीच देखने को मिल रहा है। मैं छठ मईया से प्रार्थना करता हूँ, कि आने वाले समय में बिहार जंगलराज से मुक्त हो, पलटूराम से मुक्त हो।

    : माननीय केंद्रीय गृह एवं… pic.twitter.com/F7kSi68VOq

    — BJP Bihar (@BJP4Bihar) November 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय म्हणाले अशोक चौधरी : बिहार सरकारचे बांधकाम मंत्री अशोक चौधरी यांनी वैशाली येथे पत्रकारांशी बोलताना केंद्रीय गृहमंत्र्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, 'दुर्गा मातेनं त्यांना (अमित शाह) संपवावं, अशी विनंती करतो.' तसंच मंत्री म्हणाले की, माता राणीनं ज्याप्रमाणे महिषासुराचा वध केला होता, त्याचप्रमाणे दुर्गामैया त्या लोकांचंही कल्याण करो, असंही त्यांनी म्हटलंय.

"आम्ही दुर्गा मैय्यालाही विनंती करतो की त्यांनी त्यांचा नाश करावा. ज्याप्रमाणे माता राणीने महिषासुराचा वध केला होता, त्याचप्रमाणे माता राणीने या सर्व लोकांचंही कल्याण करो." - अशोक चौधरी, मंत्री, बिहार सरकार

अमित शाहांच्या बिहार दौऱ्याने काही फरक पडणार नाही : मंत्री अशोक चौधरी म्हणाले की, भारतीय जनता पक्ष बिहारमध्ये खूपच कमकुवत आहे. भाजप इतका कमकुवत आहे की, त्यांचं निवडणूकीत खातंही उघडलं जाणार नाही. त्यामुळं त्यांना एक-दोनदा नव्हे तर पन्नास ते शंभर वेळा इथं यावं लागेल, तरच त्यांना एक-अर्ध्या जागा जिंकता येतील, असं म्हणत त्यांनी अमित शाहांच्या दौऱ्यावर टीका केलीय.

काय म्हणाले होते अमित शाहा : रविवारी बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये शेतकऱ्यांच्या रॅलीला संबोधित करताना अमित शाह यांनी सर्वप्रथम बिहारच्या जनतेला छठ सणाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ते म्हणाले, 'लोकांमध्ये छठचा उत्साह आधीच दिसत आहे. येत्या काळात बिहार जंगलराजमुक्त व्हावा, पलटूरामपासून मुक्त व्हावा, अशी मी छठी मैयाला प्रार्थना करतो, असं म्हणत त्यांनी राज्यातील नितिश कुमार सरकारवर टीका केली होती.

हेही वाचा :

  1. Devendra Fadnavis in Delhi : राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, देवेंद्र फडणवीस अमित शाह यांची दिल्लीत घेणार भेट
  2. Amit Shah in Mumbai : गणपती बाप्पाच्या भेटीच्या निमित्ताने सागर बंगल्यावर अमित शाह, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांची राजकीय खलबते
  3. BJP Holds Crucial Meeting : भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक, आगामी निवडणुकीचा घेणार आढावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.