ETV Bharat / bharat

Loud Speaker Controversy : लाऊड स्पीकरवरून ना अजान ना हनुमान चालिसा, 'येथे' वाजविले जाते महागाईविरोधातील गाणे

author img

By

Published : Apr 18, 2022, 12:22 PM IST

दोन धर्मसमुदायांमधील कट्टर विचारसरणीचे लोक धार्मिक विषयाबाबत लाऊड स्पीकर लावण्याचा ( loudspeakers for religions ) आग्रह धरतात. मात्र, वाराणशीमध्ये एका ठिकाणी पुजा व अजान नाही तर महागाई विरोधात जनतेलमधील रोष लाऊड स्पीकरच्या माध्यमातून व्यक्त केला ( anger against inflation ) जात आहे.

लाऊड स्पीकर
लाऊड स्पीकर

लखनौ ( वाराणसी ) - अजानसाठी लाऊड स्पीकरवरून महाराष्ट्रासह देशभरात राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघामध्ये ( loudspeakers in varanasi ) लावण्यात आलेले लाऊड स्पीकर वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. कारण, या लाऊड स्पीकरवर अजान किंवा हनुमान चालीसा वाजविली ( loudspeakers for Ajaan ) जात नाही. तर देशात वाढत चाललेल्या महागाईबाबत 'महागाई डायन खाये जात है' अशी गाणी लावली ( loudspeakers for inflation )जातात.

  • समाजवादी’ मुद्दों का लाउडस्पीकर बजवाएंगे… महंगाई, बेरोज़गारी, अपराध के ख़िलाफ आवाज़ उठाएंगे! pic.twitter.com/i13Ok83IZy

    — Akhilesh Yadav (@yadavakhilesh) April 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Hardliners from both communities insist on using loudspeakers on religious issues. However, in one place in Varanasi, there is no puja and ajaan, but the public outcry against inflation is being expressed through loudspeakers.

महागाईवरून जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न- लाऊड स्पीकरवर महागाईचे सूर काढणारे हे समाजवादी पक्षाचे नेते आहेत. समाजवादी पक्षाचे नेते रवी विश्वकर्मा म्हणाले की, लाऊड स्पीकरवरून देशातील वाढत्या महागाईच्या मुद्द्यापासून लक्ष विचलित केले जात आहे. त्यामुळे लाऊड स्पीकरवरून 'महागाई डायन' हे गाणे वाजवून वाढत्या महागाईकडे जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

महागाई हा महत्त्वाचा प्रश्न- समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी हा व्हिडिओ ट्विट करून लिहिले की, महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारीविरोधात आवाज उठवणार हा पहिला लाऊड स्पीकर आहे. व्हिडिओमध्ये सपा नेते रवी विश्वकर्मा म्हणाले, की आज देशात महागाई, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षेचा प्रश्न आहे. लाऊडस्पीकरवर आरती आणि अजान हा महत्त्वाचा प्रश्न नाही. लाऊड स्पीकरच्या नावाखाली काही लोक या मुद्द्यावरून भरकटिवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आम्ही समाजवादी आहोत. सत्ताधारी पक्षाला मुख्य मुद्द्यांवर घेरण्याचा प्रयत्न करू. माझ्या घराच्या छतावर हा लाऊड स्पीकर लावून मी माझ्या नातेवाईकांना व जनतेला वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा- Loudspeakers Azaan : मशिदीवरील लाऊडस्पीकरवरून अजान न देण्याचा मुस्लिम संघटनांचा निर्णय

हेही वाचा-Loudspeakers Azaan : मशिदीवरील लाऊडस्पीकरवरून अजान न देण्याचा मुस्लिम संघटनांचा निर्णय

हेही वाचा-अजान सुरू होताच भाजप आमदारांनी भाषण थांबवून केला अजानचा सन्मान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.