ETV Bharat / bharat

AIFF Elections एआयएफएफची निवडणूक 2 सप्टेंबरला होणार, गुरुवारपासून अर्ज भरण्यासाठी सुरुवात - AIFF elections News

एआयएफएफच्या AIFF Elections पदांसाठी गुरुवार ते शनिवार या कालावधीत उमेदवारी अर्ज भरता येतील आणि 28 ऑगस्ट रोजी छाणणी होईल. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी प्रशासकांची समिती बरखास्त करताना एआयएफएफची निवडणूक एका आठवड्याने पुढे ढकलली होती.

AIFF Elections
एआयएफएफची निवडणूक
author img

By

Published : Aug 23, 2022, 3:44 PM IST

नवी दिल्ली अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या AIFF कार्यकारी समितीच्या निवडणुका 2 सप्टेंबर रोजी होणार असून, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया गुरुवारपासून 25 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी प्रशासकांची समिती बरखास्त करताना एआयएफएफची निवडणूक AIFF elections एका आठवड्याने पुढे ढकलली होती. यानंतर रिटर्निंग ऑफिसर उमेश सिन्हा यांनी नवीन माहिती जारी केली असून, त्यात नवीन तारीख देण्यात आली आहे.

गुरुवार ते शनिवार Nomination starts from Thursday या कालावधीत विविध पदांसाठी अर्ज भरता येणार असून, 28 ऑगस्ट रोजी छाणणी होणार Examination will be held on August 28 आहे. अर्ज मागे घेण्याची तारीख 29 ऑगस्ट Date of withdrawal application 29th August आहे, त्यानंतर रिटर्निंग ऑफिसर अंतिम यादी तयार करतील आणि 30 ऑगस्ट रोजी एआयएफएफच्या वेबसाइटवर टाकतील. दिल्लीतील एआयएफएफच्या मुख्यालयात 2 सप्टेंबर रोजी निवडणुका होणार आहेत आणि 2 किंवा 3 सप्टेंबर रोजी निकाल जाहीर केले जातील.

16 ऑगस्ट रोजी भारताला झटका देताना, FIFA ने अनावश्यक तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपाचा हवाला देत AIFF ला निलंबित केले आणि असेही सांगितले की, 17 वर्षांखालील महिला विश्वचषक पूर्व-निर्धारित वेळापत्रकानुसार भारतात आयोजित केले जाऊ शकत नाही. 17 वर्षाखालील महिला विश्वचषक 11 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.

न्यायालयाने सोमवारी सांगितले की, आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (FIFA) AIFF वर घातलेले निलंबन रद्द करून अंडर-17 महिला विश्वचषक चे आयोजन भारतात करावे, असे न्यायालयाने सोमवारी सांगितले. न्यायालयाने 18 मे रोजी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षतेखालील व्यवस्थापकीय समिती बदलून नवे, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरेशी, भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार भास्कर गांगुली यांचा समावेश असलेली तीन सदस्यीय समिती नेमली होती.

हेही वाचा - Krunal out of county cricket दुखापतीमुळे क्रुणाल पांड्या काउंटी क्रिकेटमधून बाहेर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.