ETV Bharat / bharat

Agniveer Airforce Admit Card : हवाईदलाने अग्निवीर एअरफोर्स प्रवेशपत्र केले जारी

भारतीय हवाई दलाने ( IAF ) सर्व नोंदणीकृत उमेदवारांसाठी अग्निवीर एअरफोर्स प्रवेशपत्र 2022 ( Agniveer Airforce Admit Card ) जारी केले आहे. ज्यांनी IAF अग्निपथ भर्ती 2022 साठी अर्ज केला आहे, ते आता अधिकृत वेबसाइट - agnipathvayu.cdac.in वरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

Agniveer Airforce
Agniveer Airforce
author img

By

Published : Jul 22, 2022, 2:37 PM IST

भारतीय हवाई दलाने ( IAF ) सर्व नोंदणीकृत उमेदवारांसाठी अग्निवीर एअरफोर्स प्रवेशपत्र 2022 ( Agniveer Airforce Admit Card ) जारी केले आहे. ज्यांनी IAF अग्निपथ भर्ती 2022 साठी अर्ज केला आहे, ते आता अधिकृत वेबसाइट - agnipathvayu.cdac.in वरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. अग्निवीर एअरफोर्स प्रवेशपत्र 2022 हे 24 जुलै 2022 पासून सुरू होणाऱ्या IAF अग्निपथ परीक्षेसाठी आहे. ज्यांचे अर्ज स्वीकारले गेले आहेत अशा प्रत्येकाने लेखी परीक्षेला बसण्यासाठी हे प्रवेशपत्र डाउनलोड करणे आवश्यक आहे.

भारतीय हवाई दलाचे ( IAF ) अग्निपथ प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांचे लॉगिन असणे आवश्यक आहे. ते डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी भारतीय वायुसेनेच्या अग्निवीर भरतीच्या अधिकृत वेबसाइटवर जाणे गरजेचे आहे. agnipathvayu.cdac.in. होमपेजवर 'अग्नीवीर उमेदवार लॉगिन' वर क्लिक करावे लागेल. तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकायला हवा. त्यानंतर तुमचे अग्निपथ IAF प्रवेशपत्र तुमच्या स्क्रीनवर दिसू शकेल. त्याची प्रत डाउनलोड करून ठेवा. उमेदवारांनी त्यांचे हवाई दल अग्निवीर प्रवेशपत्र 2022 सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे आणि ते परीक्षा हॉलमध्ये घेऊन जाण्याचे लक्षात ठेवा. त्याशिवाय त्यांना परीक्षा देण्याची परवानगी दिली जाणार नाही.

हेही वाचा - Aditya Thackeray Aurangabad Visit: बंडखोर आमदार विरोधात आदित्य ठाकरे करणार सेनेचे शक्तिप्रदर्शन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.