ETV Bharat / bharat

Gang Rape : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; गुप्तांग, स्तन आणि जीभ कापून दिले फेकून - After Gangrape Minor Breasts and Tongue was Cut

समस्तीपूरमधून एक हृदयद्रावक ( Crime in Samastipur ) घटना समोर आली आहे. एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर ( Molestation with Girl in Samastipur ) तिचे ( Minor Girl was Gang Raped in Bihar ) गुप्तांग, स्तन आणि जीभ नराधमांनी कापून, अर्धमेल्या अवस्थेत तिला बागेत फेकून दिली. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण ( Heartbreaking Incident From Chakmehsi Police ) आहे. आरोपींविरोधात चकमेहसी पोलील स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gang Rape on Minor Girl at Bihar
बिहारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
author img

By

Published : Nov 14, 2022, 6:15 PM IST

समस्तीपूर : बिहारमधील समस्तीपूर ( Crime in Samastipur ) जिल्ह्यातील कल्याणपूरमधून एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. ( Molestation with Girl in Samastipur ) समस्तीपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार ( Minor Girl was Gang Raped in Bihar ) केल्यानंतर तिचे गुप्तांग, स्तन आणि जीभ कापून अर्धमेल्या अवस्थेत फेकण्यात आले. ही हृदयद्रावक घटना समस्तीपूरच्या चकमेहसी पोलीस स्टेशन ( Heartbreaking Incident From Chakmehsi Police ) परिसरातील आहे. पीडित 13 वर्षीय मुलीचे 11 नोव्हेंबर रोजी अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर हा प्रकार तिच्यासोबत केला गेला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस तपासात गुंतले आहेत.

बलात्कारानंतर गुप्तांग, स्तन आणि जीभ कापली : 11 नोव्हेंबर रोजी मुलीला घरातून उचलून नेण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिला घराजवळील बागेत बेशुद्धावस्थेत सोडले. बराच शोध घेतल्यानंतर बागेत मुलगी अर्धमेल्या अवस्थेत सापडली. आता ग्रामस्थांकडून देणगी जमा करून मुलीवर उपचार केले जात आहेत. त्याच वेळी, मुलगी जीवन आणि मृत्यू यांच्यात झुंज देत आहे. घटना 11 नोव्हेंबरची आहे. रविवारी सीपीआय-एमएलच्या पथकाने गावात माहिती घेतली असता ही बाब उघडकीस आली.

आरोपींना सोडले जाणार नाही : घटनेची माहिती मिळताच सीपीआय-एमएलचे कल्याणपूर ब्लॉक सचिव दिनेश कुमार आणि पुसा ब्लॉक सचिव अमित कुमार यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन माहिती घेतली आणि न्यायाचे आश्वासन दिले. गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी स्थानिक नेत्यांनी चकमेहसी पोलिसांकडे केली आहे. या घटनेबाबत स्थानिक नागरिकांनीही संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, समस्तीपूरचे एसपी हृदय कांत यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळाली असून, तपास सुरू आहे.

गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही : "तेरा वर्षांच्या मुलीवर बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. तिची जबानी घेण्यासाठी चकमेहसी पोलिसांना मुझफ्फरपूरला पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. यात सहभागी असलेल्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही." हृदय कांत, एसपी, समस्तीपूर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.