ETV Bharat / bharat

Farmer work without legs - तेलंगणातील शेतकऱ्याची विलक्षण जिद्द; अपघातात पाय गामावूनही शेतीची कामे सुरू - farmer Vishnu Murthi inspirational story

आमदार आणि सरकारच्या मदतीमुळे विष्णू यांचे धैर्य वाढले. त्यांनी पुन्हा कृत्रिम पाय लावून ( man who lost his legs ) शेती सुरू केली. पहिले सहा महिने त्याला कृत्रिम पायांमुळे अडचणींचा सामना करावा लागला. आता ते सर्व प्रकारची शेतीची कामे करत आहेत. ट्रॅक्टरही ( farmer Vishnu Murthi inspirational story ) चालवित आहेत.

विष्णू मूर्ती ट्रॅक्टर चालविताना
विष्णू मूर्ती ट्रॅक्टर चालविताना
author img

By

Published : May 13, 2022, 3:38 PM IST

हैदराबाद- अपघातात पाय गमावलेल्या शेतकऱ्याने ( man who lost his legs ) आत्मविश्वास गमावला नाही. त्याने आपले धैर्य एकवटून आजही काम सुरुच ठेवले आहे. विष्णू मूर्ती असे या शेतकऱ्याचे ( farmer Vishnu Murthi inspirational story ) नाव आहे.

विष्णू मूर्ती (३१) हे कुमुरम भीम असिफाबाद जिल्ह्यातील गुरुदुपेटा गावातील कौटला झोनचे आहेत. त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले आहे. ग्रॅज्युएशननंतर त्यांनी आपल्या पालकांना शेतजमिनीत मदत करण्यास सुरुवात केली. चार दिवसापूर्वी ते भात पीक कापत असताना चुकून विष्णू यांचा पाय भाताच्या क्रशरमध्ये चिरडला गेला. त्याचे पाय गुडघ्यापर्यंत खराब झाले होते. डॉक्टरांनी त्याचा जीव वाचवला. पण त्याचे पाय बरे होऊ शकले नाहीत.

आमदारांनी वैद्यकी उपचारासाठी केली मदत-आमदार कोनेरू कोनप्पा यांना विष्णूची ( MLA koneru konappa helped to farmer ) परिस्थिती कळली. त्यांनी विष्णू यांना हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात नेले. त्यांनी विष्णूची रुग्णालयातील फी देखील भरली. जर्मन तंत्रज्ञानाने बनवलेले कृत्रिम पाय विकत घेतले होते. विष्णूला सरकारी मदत मिळवून देण्यासाठी आमदार कोनेरू कोनप्पा यांनी प्रयत्न केले.

शेतीची करतात सर्व कामे- आमदार आणि सरकारच्या मदतीमुळे विष्णू यांचे धैर्य वाढले. त्यांनी पुन्हा कृत्रिम पाय लावून शेती सुरू केली. पहिले सहा महिने त्याला कृत्रिम पायांमुळे अडचणींचा सामना करावा लागला. आता ते सर्व प्रकारची शेतीची कामे करत आहेत. ट्रॅक्टरही चालवित आहेत. सहा महिन्यांपूर्वी त्यांचे लग्न झाले. अपघात झाला तरी तरी त्यांनी हार मानली नाही. प्रत्येक अडथळ्याला तोंड देत उभे राहिले. हे पाहून अनेकांना प्रेरणा मिळत आहे.

हेही वाचा-सुब्रत राय यांच्याविरोधात अटक वॉरंट! पाटणा हायकोर्टाकडून अटक करण्याचे आदेश

हेही वाचा-Drones move on India Pakistan border: ड्रोनची भारत-पाकिस्तान सीमेवर हालचाल, जवानांनी गोळीबार करताच पाकिस्तानात परतले!

हेही वाचा-Pulwama Police Murder : अतिरेक्यांनी घरात घुसून गोळीबार करत केली पोलीस कर्मचाऱ्याची हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.