ETV Bharat / bharat

अबब..! गुजरातमधील 95 वर्षीय वृद्ध ठरला सर्वात जास्त काळ पेन्शनधारक, 58 वर्षांपासून घेत आहे पेन्शन - जास्त काळ पेन्शनधारक

विजयनगर येथील 95 वर्षीय वृद्ध ( Gemaji Ninama pensioner Gujrat ) सर्वात जास्त काळ पेन्शनधारक ठरला आहे. गेमाजी निनामा असे या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. गेमाजीला 1964 पासून नियमित पेन्शन ( longest pensioner Gujrat ) मिळत आहे.

Gemaji Ninama pensioner gujrat
गेमाजी निनामा पेन्शनधारक
author img

By

Published : May 17, 2022, 7:04 AM IST

साबरकांठा (गुजरात) - विजयनगर येथील 95 वर्षीय वृद्ध ( Gemaji Ninama pensioner Gujrat ) सर्वात जास्त काळ पेन्शनधारक ठरला आहे. गेमाजी निनामा असे या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. गेमाजीला 1964 पासून नियमित पेन्शन ( longest pensioner Gujrat ) मिळत आहे. 95 वर्षांचे ( longest pensioner Gujrat news ) असताना देखील त्यांचे आरोग्य ठिक असून ते सहजरित्या आपले दैनंदिन कामे निपटवतात, असा दावा त्यांच्या कुटुंबाने केला आहे.

हेही वाचा - Today Petrol-Diesel Rates : 'या' जिल्ह्यात पेट्रोल- डिझेल महागले.. वाचा आजचे पेट्रोल- डिझेलचे दर

विजयनगरच्या गडी वनकाडा गावचे रहिवासी गेमाजी यांचा जन्म स्वातंत्र्यापूर्वी 1927 साली झाला होता. त्यांनी वर्ष 1947 पासून पोलीस विभागात कामास सुरुवात केली होती. नंतर 1960 साली ते वैद्यकीय रजेवर गेले आणि नंतर त्यांनी व्हीआरएस घेतली. तेव्हापासून आजपर्यंत राज्य सरकारकडून त्यांना पेन्शन मिळत आहे. गेमाजी यांच्या कुटुंबात 22 सदस्य आहे. वयाच्या 95 वर्षी देखील ते शेती करतात.

आमचे सासरचे लोक आम्हाला शेतीच्या कामात मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्याइतकी कामे आपण करू शकत नाही. सासरे रोज सकाळी लवकर उठतात आणि शेती करू लागतात. आम्ही त्यांची चांगली काळजी घेत आहोत, अशी माहिती गेमाजी निनामा यांची सून कोकिलाबेहेन निनिमा यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.

हेही वाचा - Shringar Gauri Gyanvapi case : शृंगार गौरी ज्ञानवापीत शिवलिंग सापडल्याची चर्चा, तक्रारदारांचे वकील सुधीर त्रिपाठींनी 'ही' मांडली भूमिका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.