ETV Bharat / bharat

Union Budget 2022: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा, आता येणार 5G सुविधा

निर्मला सीतारामन यांनी 5g सुविधेबाबत मोठी घोषणा केली ( Nirmala Sitharaman On 5g Service ) आहे. 2022-23 साली 5g सुविधेसाठी स्पेक्ट्रम लिलाव आयोजित केला जाणार ( 5g Service Rollout ) आहे. तर, जनतेला परवडणारे मोबाईल, ब्रॉडबँड सक्षम करण्यासाठई 5 टक्के निधी वाटप केला जाणार आहे.

5 g
5 g
author img

By

Published : Feb 1, 2022, 1:33 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पीय ( Nirmala Sitharaman Union Budget 2022 ) अधिवेशनात देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अविभाज्य भाग बनलेल्या इंटरनेट सुविधेसंदर्भात मोठी घोषणा केली ( Nirmala Sitharaman On 5g Service ) आहे. इंटरनेट सुविधा अधिक कार्यक्षम आणि वेगवान होण्यासाठी आता 5 जी सुविधा येणार ( 5g Service Rollout ) आहे. यापुर्वी आपण 3 जी आणि 4 जी सुविधा वापरत होतो.

  • Spectrum auction will be conducted to roll out 5G mobile services within 2022-23 by private firms, says FM

    — Press Trust of India (@PTI_News) February 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

संसदेत बोलताना निर्मला सितारामन म्हणाल्या की, "2022-23 साली 5 मोबाईल सेवांसाठी स्पेक्ट्रम लिलाव आयोजित केला जाणार आहे. तसेच, ग्रामीण आणि दुर्गम परिसरात परवडणारे ब्रॉडबँड, मोबाईल कम्युनिकेशन सक्षम होण्यासाठी PLI योजनेअंतर्गंत 5 जी इकोसिस्टीम योजना सुरु केली जाणार आहे. जनतेला परवडण्याजोगी मोबाईल, ब्रॉडबँड सेवा सक्षम करण्यासाठी तसेच, ग्रामीण भागात त्याचा प्रसार होण्यासाठी 5 टक्के निधी वार्षिक संकलनाच्या अंतर्गत वाटप केले जाणार आहे."

हेही वाचा - Union Budget Industries : मध्यम आणि लघू उद्योगांसाठी 2 लाख कोटी रुपये - अर्थमंत्री सीतारामन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.