ETV Bharat / bharat

5G Internet Speed on 4G Phone : खुशखबर! फक्त एका क्लिकवर मिळणार 4G फोनमध्ये 5G इंटरनेट स्पीड - 5G Internet Speed on 4G sim

जर तुम्ही तुमच्या फोनमध्ये 5G च्या इंटरनेट स्पीडला उत्सुक आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. आम्ही येथे त्याबद्दल मार्गदर्शन करत आहोत. त्यामुळे आपण आपल्या फोनमध्ये 5G सर्व्हिसचा मजा घेऊ शकता. 5G सेवा भारतामध्ये स्मार्टफोनवर 5G इंटरनेट स्पीड सुरू करण्यात आली ( 5G service in India ) आहे. त्यासाठी 5G स्मार्टफोन आवश्यक आहे किंवा 4G सिमवर 5G पॉवर कार्य करते त्याची सेटींग करमे आवश्याक आहे.

5G Internet Speed on 4G Phone
5G Internet Speed on 4G Phone
author img

By

Published : Oct 8, 2022, 1:33 PM IST

नवी दिल्ली : 5G सेवा भारतामध्ये आता अधिकृतपणे उपलब्ध ( 5G service in India ) आहेत. एअरटेल ने 8 मेट्रो सिटीमध्ये आपल्या 5G सेवेची घोषणा केली. आज रिलायंस जियो ने पण चार शहरामध्ये आपल्या निवडक ग्राहकांसह 5G सर्व्हिस चाचणी करणे सुरू केली आहे. जर तुम्ही या 12 मध्ये एका शहरात राहता आणि 5G चे सर्व बेनिफिट्स तुम्हाला मिळून शकतात. आम्ही येथे ब्रँड वाइज मार्गदर्शक तयार केले आहे.

5G स्मार्टफोन आवश्यक : नेटवर्क सेवा देण्याप्रमाणेच 5G सेवा ऑफर करण्या व्यतिरीक्त पहिला आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे 5G स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. खत्री कारा की तुमचा स्मार्टफोन आवश्यक 5G बँडला सपोर्ट करतो. तुमचा फोन 5जीला सपोर्ट करत नसेल, तर तुम्ही तुमचा फोनवर 5G वापरू शकणार नाही.

4G सिमवर 5G पॉवर कार्य करते : दुसरा Airtel आणि Reliance Jio वापर कर्त्यांनी 5G नवीन सिम कार्ड खरेदी करण्याची गरज नाही. 5G पॉवरवर 4G सिम काम ( 5G Internet Speed on 4G sim ) करते. पण त्यासाठी तुमच्याकडे अपडेटेड सिम असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.

5G नेटवर्क सेट करणे : तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तुमच्या स्मार्टफोनमध्ये 5G नेटवर्क सेट ( 5G Internet Speed Required 5G Smartphone )करणे. त्याशिवाय वरचे सर्व प्रयोग व्यर्थ आहेत. स्मार्टफोनमध्ये 5G नेटवर्क सेट केल्यास Airtel आणि Reliance Jio ची सर्विस सुरू होऊ शकते.

सॅमसंग : सेटींग - कनेक्शन - मोबाईल नेटवर्क - नेटवर्क मोड - 5G/LTE/3G/2G (ऑटो कनेक्ट) आहेत.

वनप्लस : सेटींग - सिम आणि नेटवर्क - 3G/4G/5G/auto connect वर क्लिक करा.

ओपो : सेटींग - कनेक्शन आणि शेअरिंग - सिम 1 किंवा सिम 2 वर क्लिक करा - 2G/3G/4G/5G/auto connect वर क्लिक करा.

रिअलमी : सेटींग - कनेक्शन आणि शेअरिंग - सिम 1 किंवा सिम 2 वर क्लिक करा - 2G/3G/4G/5G/auto connect वर क्लिक करा.

विवो : सेटींग - कनेक्शन आणि शेअरिंग - सिम 1 किंवा सिम 2 वर क्लिक करा - नेटवर्क मोड - 2G/3G/4G/5G/auto connect वर क्लिक करा.

शाओमी/ पोको : सेटिंग्जवर जा - सिम कार्ड आणि मोबाइल नेटवर्क - पसंतीचे नेटवर्क प्रकार - 2G/3G/4G/5G/auto connect वर क्लिक करा.

स्मार्टफोनवर 5G इंटरनेट स्पीड - एकदा तुम्ही तुमच्या फोनच्या सर्व सेटिंग्ज आणि स्टेप्स फॉलो केल्यानंतर, तुमचा फोन 5G ऑपरेट करण्यासाठी तयार होईल. तुम्ही फक्त 5G सेवेवर क्लिक करा. तो आपोआप 5G नेटवर्क लाँच करेल. एकदा तुम्ही तुमच्या शीर्षस्थानी 4G किंवा LTE, 5G लोगो बदलला की, तुमचा फोन 5G वर चालतो. त्यानंतर स्पीड चाचणीवर जा आणि स्पीड तपासा.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.