ETV Bharat / bharat

सुरक्षा दलाबरोबरील चकमकीत पुलवामामध्ये ४ दहशतवादी ठार - Pulwama encounter

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गुरुवारी रात्री राजपुरा येथी उशीरा चकमक सुरू झाली. त्या भागात चार ते पाच दहशतवादी लपून बसल्याची सुरक्षा दलाला माहिती मिळाली होती. अजूनही सैन्यदलाची दहशतवाद्यांविरोधातील मोहिम सुरू आहे.

Pulwama encounter
४ दहशतवादी ठार
author img

By

Published : Jul 2, 2021, 6:47 PM IST

श्रीनगर - पुलवामा येथे सैन्यदलाबरोबर झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आहे आहे. सुरक्षादलाने ही कामगिरी पुलावामामधील हांजीनपोरा राजपोरा येथे केली आहे.

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गुरुवारी रात्री राजपुरा येथी उशीरा चकमक सुरू झाली. त्या भागात चार ते पाच दहशतवादी लपून बसल्याची सुरक्षा दलाला माहिती मिळाली होती. अजूनही सैन्यदलाची दहशतवाद्यांविरोधातील मोहिम सुरू आहे.

हेही वाचा-मोठा दिलासा! किरकोळसह घाऊक व्यापार क्षेत्राचा एमएसएमईमध्ये समावेश

सैन्यदल, पोलीस आणि सीआरपीएफची संयुक्त कारवाई-

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार दहशतवादी लपून बसल्याची विश्वसनीयकडून माहिती मिळाली होती. त्यानंतर सैन्यदल, पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने राजपुरामधील हनजन गावात शोधमोहिम सुरू केली आहे. संशयित ठिकाणी सुरक्षा दलाचे पथक पोहोचल्यानंतर लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यांना प्रत्युत्तर देत सुरक्षा दलानेही गोळीबार केला. त्यानंतर एन्काउन्टर सुरू झाले. त्या भागात चार ते पाच दहशतवादी असावेत, असे सूत्राने सांगितले आहे.

हेही वाचा-PAYTM CASHBACK मिळणार प्रत्येक व्यवहारावर, जाणून घ्या अधिक माहिती

पाकिस्तानच्या ड्रोनवर जवानांनी पहाटे केला गोळीबार

दुसरीकडे भारत-पाकिस्तान सीमेवर अलीकडच्या काळात ड्रोनच्या कारवाया वाढल्या आहेत. सैन्यदलासमोर ड्रोनचे नवे आव्हान उभे राहिले आहे. जम्मू-काश्मीरच्या सीमेवर्ती भागातील अरनिया सेक्टरमध्ये शनिवारी पहाटे 4:25 च्या सुमारास पाकिस्तानी ड्रोन दिसला. सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफच्या जवानांनी हे पाहताच गोळीबार केल्यावर ड्रोन माघारी परतला. गेल्या रविवारी जम्मूमधील जम्मू विमानतळावरील भारतीय हवाई दलाच्या तळावर दोन ड्रोनद्वारे बॉम्बहल्ला झाला होता. प्राथमिक तपासात याचा संबध लष्कर-ए-तोयबाशी असल्याचे समोर आले आहे. जम्मूच्या हिरानगर सेक्टरमध्ये गेल्या वर्षी जूनमध्ये सुरक्षा दलाने असाच एक ड्रोन खाली पाडला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.