ETV Bharat / bharat

Uttarakhand earthquake : उत्तराखंडच्या अनेक भागात 4.5 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के; मोठ्या भूकंपाची शक्यता - Chance of major earthquake

रविवारी सकाळी उत्तराखंडच्या अनेक भागात भूकंपाचे धक्के ( Uttarakhand earthquake )जाणवले. डेहराडून, मसुरीपासून उत्तरकाशीपर्यंत हे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.5 इतकी आहे. happen

Uttarakhand earthquake
भूकंप
author img

By

Published : Nov 6, 2022, 11:12 AM IST

उत्तराखंड : उत्तराखंडच्या अनेक भागात रविवारी भूकंपाचे धक्के ( Uttarakhand earthquake ) जाणवले. डेहराडूनपासून उत्तरकाशीपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. या दरम्यान लोक घराबाहेर पडले आहेत. उत्तरकाशी जिल्हा मुख्यालयासह दुंडा, भटवाडी, बरकोट आणि नौगाव परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.5 इतकी आहे.

लोक घाबरून घराबाहेर : उत्तराखंड, बडकोट आणि मसूरी येथेही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी ८.३३ वाजता भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगण्यात आले आहे. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की लोक घाबरून घराबाहेर ( People goes out of house ) पडले. याशिवाय मसुरीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले असून, त्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण ( People scared ) आहे. त्याचवेळी बडकोटच्या यमुना घाटीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. 8.34 वाजता सुमारे 5 सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले.

उत्तराखंड सेंट्रल सिस्मिक गॅपमध्ये : उत्तराखंड, ज्याला सेंट्रल सिस्मिक गॅप म्हटले जाते. तेथे मोठा भूकंप होऊ शकतो. याबाबत शास्त्रज्ञांनी भीती व्यक्त केली आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की हिमालयीन प्रदेशाच्या या भागात दीर्घकाळ कोणताही मोठा भूकंप झालेला नाही. यामुळे वायव्य हिमालयीन प्रदेशात जमिनीत साठवलेल्या भूकंपीय उर्जेपैकी केवळ 3 ते 5 टक्के ऊर्जा सोडण्यात आली आहे. त्यामुळेच भूकंप होण्याची भीती शास्त्रज्ञ व्यक्त करत ( earthquake Fear ) आहेत.

भूकंप का होतो: हिमालयाच्या टेक्टोनिक प्लेट्समधील बदलांमुळे येथे सतत हादरे ( Why earthquakes happen ) बसतात. हिमालयाखालच्या सततच्या हालचालींमुळे पृथ्वीवर दाब वाढतो, जो भूकंपाचे रूप घेतो. उत्तराखंड प्रदेश, ज्याला सेंट्रल सिस्मिक गॅप देखील म्हटले जाते, 1991 मध्ये उत्तराखंड येथे 7.0 तीव्रतेचा भूकंप आणि 1999 मध्ये चमोली येथे 6.8 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर कोणताही मोठा भूकंप झालेला नाही. अशा स्थितीत या भागात मोठा भूकंप नक्कीच होऊ शकतो, असा दावा शास्त्रज्ञ करत आहेत, मात्र तो कधी येईल हे ठरलेले नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.