ETV Bharat / bharat

South Goa Car Accident : कारच्या धडकेत दोन पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू

भरधाव वेगाने आलेल्या कारने दिलेल्या धडकेत दक्षिण गोव्यातील सेरावली येथे नाकाबंदी असलेल्या दोन पोलीस कॉन्स्टेबल चा मृत्यू झाला (Two police constables killed car crash) आहे. पोलिसांनी भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्या चालकाला ताब्यात घेतले आहे.

South Goa Car Accident
South Goa Car Accident
author img

By

Published : Jan 16, 2022, 1:03 PM IST

सेरावली (गोवा): भरधाव वेगाने आलेल्या कारने दिलेल्या धडकेत दोन पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू (Two police constables killed car crash) झाला आहे. हे दोन पोलीस कॉन्स्टेबल दक्षिण गोव्यातील सेरावली येथे (Accident at Seravali in South Goa) नाकाबंदीवर होते. तेव्हा ही घटना घडली आहे. या अपघात कॉन्स्टेबल शैलेश गावकर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर आरबीआय कॉन्स्टेबल विश्वास देयेकर यांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला आहे.

भरधाव वेगाने आलेल्या कारने दिलेल्या धडकेत दोन पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू झालेले घटनास्थळ

या अपघातातील GA 05 D 6430 क्रमांकाची स्कोडा कार क्रेग गाडी रॉड्रिग्स चालवत होता. हा अपघात रात्री 12.30 च्या सुमारास घडला. पोलिसांनी ड्रायव्हर रॉड्रिग्स याला अटक केली (Police arrested driver Rodriguez) आहे. तसेच पोलिस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान या अपघातात अन्य गाड्यांनाही आरोपीने धडक दिली होती. ज्यामध्ये काही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.