ETV Bharat / bharat

Amritsar Passengers Covid Positive : इटलीहून आलेल्या विमानात 179 पैकी 125 प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह - Present Happenings Maharashtra 6 January

इटलीहून आलेल्या आंतरराष्ट्रीय चार्टर्ड फ्लाइटच्या १२५ प्रवाशांची अमृतसर विमानतळावर आगमन झाल्यावर कोविड-१९ साठी चाचणी पॉझिटिव्ह ( 125 Passengers Covid 19 Positive in Amritsar ) आली आहे. विमानामध्ये एकूण 179 प्रवासी होते अशी माहिती अमृतसर विमानतळ संचालक व्ही. के. सेठ यांनी दिली आहे.

125 Passengers Covid 19 Positive in Amritsar
इटलीहून आलेले 125 प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह
author img

By

Published : Jan 6, 2022, 4:11 PM IST

Updated : Jan 6, 2022, 5:07 PM IST

अमृतसर - इटलीहून आलेल्या आंतरराष्ट्रीय चार्टर्ड फ्लाइटच्या १२५ प्रवाशांची अमृतसर विमानतळावर आगमन झाल्यावर कोविड-१९ साठी चाचणी पॉझिटिव्ह ( 125 Passengers Covid 19 Positive in Amritsar ) आली आहे. विमानामध्ये एकूण 179 प्रवासी होते अशी माहिती अमृतसर विमानतळ संचालक व्ही. के. सेठ यांनी दिली आहे.

  • Punjab | 125 passengers of an international chartered flight from Italy have tested positive for Covid-19 on arrival at Amritsar airport pic.twitter.com/YGBpArLC0T

    — ANI (@ANI) January 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

179 प्रवाशांपैकी 125 प्रवाशांना कोरोना पॉझिटिव्ह -

राजासांसी आंतरराष्ट्रीय विमानतळावर इटलीहून आलेल्या फ्लाइटमधील 179 प्रवाशांपैकी 125 प्रवाशांना कोरोना पॉझिटिव्ह आढळले. प्रवाशांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर विमानतळावर आलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांनी एकच गोंधळ घातला.

प्रवाशांच्या कुटुंबीय म्हणतात -

रोम, इटली येथून विमानात चढत असताना त्यांची चाचणी करण्यात आली, जी 72 तासांसाठी वैध आहे. त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना विमानात बसवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले, पण आज ते अमृतसर विमानतळावर आल्यावर त्यांची चाचणी पॉझिटिव्ह तपासण्यात आली, जी धक्कादायक आहे. आमच्यावर दबाव टाकला जात आहे, जो आम्ही सहन करणार नाही, असे ते म्हणाले.

हेही वाचा - Bihar Man Took 11 Vaccine : बिहारच्या ब्रम्हदेवांनी कोरोना लसीचे एक, दोन नव्हे तर घेतले चक्क अकरा डोस

Last Updated : Jan 6, 2022, 5:07 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.