ETV Bharat / bharat

Jio Plans : जिओचे 'हे' 12 प्लान एकाच वेळी बंद; आधी मोफत होते आता द्यावे लागणार पैसे - Big blow to customers and cricket fans

Jio च्या एका निर्णयानंतर आता Jio च्या उपभोगत्यांना आणि क्रिकेट चाहत्यांना मोठा झटका बसला आहे. कारण आता त्यांना IPL पाहण्यासाठी Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे. या सर्व योजनांबद्दल जाणून घेऊया.

Jio plans
Jio plans
author img

By

Published : Oct 15, 2022, 3:36 PM IST

नवी दिल्ली : रिलायन्स जिओने 5G लाँच करून आपल्या ग्राहकांना आनंदाचा मोठा धक्का दिला ( Pay for Disney Hotstar ) आहे. Jio ने आपल्या 4G प्रीपेड प्लॅनमधले 12 प्लॅन एकाच वेळी बंद केले आहेत. Jio च्या या सर्व प्लॅनसह, Disney + Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध होते. जे वापरकर्त्यांसाठी भेटवस्तूपेक्षा कमी नव्हते. Jio च्या या निर्णयानंतर आता Jio चे ग्राहक आणि क्रिकेट चाहत्यांना मोठा झटका बसला ( Jio closed 12 plans ) आहे. कारण आता त्यांना IPL पाहण्यासाठी Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे. या सर्व योजनांबद्दल जाणून घेऊया.

हे आहेत 12 प्लॅन : रिलायन्स जिओने 151, 555 आणि 659 चे प्लान बंद केले आहेत. हे प्लॅन ॲड ऑन श्रेणीमध्ये होते. म्हणजेच त्यामध्ये डेटा उपलब्ध होता. याशिवाय 333 रुपयांचा, 499 रुपयांचा, 583 रुपयांचा, 601 रुपयांचा, 783 रुपयांचा, 799 रुपयांचा, 1,066 रुपयांचा, 2,999 रुपयांचा आणि 3,119रुपयांचा नियमित रिचार्ज प्लॅन देखील बंद करण्यात आला आहे. या सर्व योजनांसह, वापरकर्त्यांना एका वर्षासाठी डिस्नी + हॉटस्टार सदस्यता मिळत होती.

T20 वर्ल्ड कप : Jio ने या योजना बंद करून मोठा धक्का दिला आहे, कारण 16 ऑक्टोबरपासून जागतिक क्रिकेट स्पर्धा T20 वर्ल्ड कप सुरू होत ( Big blow to customers and cricket fans ) आहे. जो फक्त Disney + Hotstar वर येईल. अशा स्थितीत पूर्वी जी सबस्क्रिप्शन मोफत मिळत होती. ती आता भरावी लागणार आहे. Jio कडे अजूनही अशा दोन योजना शिल्लक आहेत. ज्यात Disney + Hotstar सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे आणि हे प्लॅन रुपये 1,499 आणि 4,199 रुपये आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.