कुशीनगर - कुशीनगर जिल्ह्यातील खड्डा पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या नारायणी नदीत बोट उलटल्याने ( Boat Capsizes in Khusinagar ) दुर्घटना घडली आहे. स्थानिक लोकांनी 7 जणांचे प्राण वाचवले ( 10 people drowned ) आहे. मात्र, तीन जणांचा मृत्यू ( Kushinagar boat accident ) झाला.
बरीच शोधाशोध केल्यानंतर तिघांचे मृतदेह नारायणी नदीतून बाहेर ( drawn death in Narayani river ) काढण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( CM UP on boat drawn ) यांनी अपघातात जखमी झालेल्यांवर योग्य उपचार देण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
उपचार करण्याकरिता मुख्यमंत्र्यांचे निर्देश- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुशीनगर जिल्ह्यातील नारायणी नदीत बोट दुर्घटनेप्रकरणी जिल्हा प्रशासनाला तातडीने घटनास्थळी पोहोचून बचाव आणि मदत कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करत त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
-
CM श्री @myogiadityanath जी महाराज ने कुशीनगर में नारायणी नदी में हुए नाव हादसे में हुई जनहानि पर शोक व्यक्त करते हुए मृतकों के परिजनों के प्रति अपनी संवेदना प्रकट की है।
— Yogi Adityanath Office (@myogioffice) April 13, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
महाराज जी ने शीघ्रता से बचाव व राहत कार्य करने तथा घायलों का समुचित उपचार कराए जाने के निर्देश दिए हैं।
">CM श्री @myogiadityanath जी महाराज ने कुशीनगर में नारायणी नदी में हुए नाव हादसे में हुई जनहानि पर शोक व्यक्त करते हुए मृतकों के परिजनों के प्रति अपनी संवेदना प्रकट की है।
— Yogi Adityanath Office (@myogioffice) April 13, 2022
महाराज जी ने शीघ्रता से बचाव व राहत कार्य करने तथा घायलों का समुचित उपचार कराए जाने के निर्देश दिए हैं।CM श्री @myogiadityanath जी महाराज ने कुशीनगर में नारायणी नदी में हुए नाव हादसे में हुई जनहानि पर शोक व्यक्त करते हुए मृतकों के परिजनों के प्रति अपनी संवेदना प्रकट की है।
— Yogi Adityanath Office (@myogioffice) April 13, 2022
महाराज जी ने शीघ्रता से बचाव व राहत कार्य करने तथा घायलों का समुचित उपचार कराए जाने के निर्देश दिए हैं।
मृताच्या कुटुंबांना 4 लाख रुपये देण्याची घोषणा- घटनेची माहिती मिळताच खड्डा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार विवेकानंद पांडे यांनी सांगितले की, ७ जण सुरक्षित आहेत, तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुःखाच्या काळात आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आपत्ती निवारण आणि बचाव निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.
हेही वाचा-धक्कादायक : मुलीला श्वान चावल्याचा राग मनात धरून महिलेने श्वानाच्या पिलांना केले ठार, पाहा Video
हेही वाचा-Restaurant In Surat : सुरतच्या रेस्टॉरंटमध्ये नवा प्रयोग! वेटर नाही, तर टॉय ट्रेनमध्ये मिळते जेवण
हेही वाचा-CBI Raid in Nagpur : नागपुरातील केंद्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयात सीबीआयची झाडाझडती