भारतात गेल्या 24 तासांत 1 लाख 07 हजार 474 नवे रुग्ण नोंदवल्या गेले (Corona New Patient ) आहेत तर 2 लाख 13 हजार 246 रुग्ण बरे झाले असुन 865 जणांचा मृत्यू (India Corona death) झाला आहे.
सक्रिय रुग्ण: 12,25,011
एकुन मृतांची संख्या: ५,०१,९७९
पाॅझिटिव्हीटी रेट: 7.42%
एकूण लसीकरण: 1,69,46,26,697