नवी मुंबई : नवी मुंबईतील एनआरआय कॉम्प्लेक्सच्या 47 क्रमांकाच्या इमारतीच्या 17व्या मजल्यावरील टेरेसवर भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ३ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.
नवी मुंबईतील एनआरआय कॉम्प्लेक्समधील इमारतीला भीषण आग - NAVI MUMBAI FIRE
नवी मुंबईतील एनआरआय कॉम्प्लेक्समधील एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडलीय. सध्या आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहे.
नवी मुंबईतील एनआरआय कॉम्प्लेक्समधील इमारतीला भीषण आग (ANI)
Published : Oct 14, 2024, 8:29 AM IST
बातमी अपडेट होत आहे...