महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

महाविकास आघाडीत काँग्रेसच मोठा भाऊ; आतापर्यंत 101 उमेदवारांची घोषणा, वाचा संपूर्ण लिस्ट

काँग्रेस पक्षानं विधानसभा निवडणूक 2024 साठी आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. या यादीत 14 उमेदवारांना काँग्रेसनं स्थान दिलं.

Congress Releases Fourth List
काँग्रेसची चौथी यादी जाहीर (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

Updated : 3 hours ago

मुंबई : काँग्रेस पक्षानं विधानसभा निवडणूक 2024 साठी (Assembly Election 2024) आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. या यादीत 14 उमेदवारांना काँग्रेसनं स्थान दिलं आहे. याआधी काँग्रेसनं तीन उमेदवार याद्या जाहीर केल्या होत्या. आता चौथी यादी जाहीर केली. यामध्ये भगिरथ भालके यांना पंढरपूरमधून उमेदवारी देण्यात आली. अंमळनेरमध्ये अनिल शिंदे, उमरेडमध्ये संजय मेश्राम, आरमोरीमधून रामदास मसराम यांना उमेदवारी देण्यात आली.

14 उमेदवारांच्या नावाची घोषणा : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं चौथी यादी जाहीर केली. काँग्रेसनं रविवारी 14 उमेदवार जाहीर केले आहेत. चौथ्या यादीत विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. या यादीत मात्र मुंबईबरोबरच औरंगाबाद पुर्वच्या जागेवर ट्विस्ट पाहायला मिळत आहे. येथे उमेदवारांचा फेरबदल झाला आहे. अंधेरी पश्चिममधून सचिन सावंतांच्या जागेवर अशोक जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. तर औरंगाबाद पूर्व येथून मधुकर देशमुखांच्या जागेवर लहू शेवाळे यांना संधी देण्यात आली. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचाही तिढा सुटला असून, दिलीप मानेंची उमेदवारी निश्चित झाली.

काँग्रेसची चौथी यादी जाहीर (congress twitter)

पहिल्या यादीत - 48 उमेदवार

दुसऱ्या यादीत - 23 उमेदवार

तिसरी यादी - 16 उमेदवार

चौथी यादी - 14 उमेदवार

14 उमेदवारांच्या नावाची घोषणा :

1. अमळनेर - अनिल शिंदे

2. उमरेड (अजा) - संजय मेश्राम

3. अरमोरी (अज)- रामदास मसराम

4. चंद्रपूर(अजा) - प्रवीण पडवेकर

5. बल्लारपूर - संतोष सिंग रावत

6. वरोरा - प्रवीण काकडे

7. नांदेड उत्तर - अब्दुल सत्तार गफुर

8. औरंगाबार पूर्व - लहू शेवाळे (मधुकर देशमुखांच्या बदल्यात)

9. नालासोपारा - संदीप पांडे

10. अंधेरी पश्चिम - अशोक जाधव (सचिन सावंतांच्या बदल्यात)

11. शिवाजी नगर - दत्तात्रय बहिरत

12. कँटोन्टेनमेंट (अजा) - रमेश भागवे

13. सोलापूर दक्षिण - दिलीप माने

14. पंढरपूर - भागिरथ भालके

काँग्रेसच्या 99 उमेदवारांची यादी

1. अक्कलकुवा - ॲड. के.सी. पडवी (ST)

2.शहादा - राजेंद्रकुमार कृष्णराव गावित (ST)

3. नंदुरबार - किरण दामोदर तडवी (ST)

4.नवापूर - श्रीकृष्णकुमार सुरुपसिंग नाईक (ST)

5.साक्री - एसटी प्रवीणबापू चौरे

6.धुळे ग्रामीण - कुणाल रोहिदास पाटील

7.रावेर - ॲड. धनंजय शिरीष चौधरी

8.मलकापूर - राजेश पंडितराव एकाडे

9.चिखली - राहुल सिद्धिविनायक बोंद्रे

10.रिसोड - अमित सुभाषराव झनक

11.धामणगाव रेल्वे -प्रा.वीरेंद्र वाल्मीकराव जगताप

12.अमरावती - डॉ. सुनील देशमुख

13.तिवसा - ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर

14.अचलपूर - अनिरुद्ध @ बबलूभाऊ सुभानराव देशमुख

15.देवळी - रणजित प्रताप कांबळे

16.नागपूर दक्षिण पश्चिम - प्रफुल्ल विनोदराव गुडधे

17.नागपूर मध्यवर्ती - बंटी बाबा शेळके

18.नागपूर पश्चिम - विकास पी. ठाकरे

19.नागपूर उत्तर - SC डॉ. नितीन काशिनाथ राऊत

20 साकोली - नानाभाऊ फाल्गुनराव पटोले

21.गोंदिया- गोपालदास शंकरलाल अग्रवाल

22.राजुरा- सुभाष रामचंद्रराव धोटे

23.ब्रह्मपुरी - विजय नामदेवराव वडेट्टीवार

24.चिमूर - सतीश मनोहरराव वारजूकर

25.हदगाव - माधवराव निवृत्तीराव पवार पाटील

26 भोकर- तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर

27 नायगाव - मीनल निरंजन पाटील (खतगावकर)

28 पाथरी - सुरेश अंबादास वरपुडकर

29 फुलंब्री - विलास केशवराव औताडे

30 मीरा भाईंदर - सय्यद मुजफ्फर हुसेन

31 मालाड पश्चिम - अस्लम आर. शेख

32 चांदिवली - मोहम्मद आरिफ नसीम खान

33 धारावी - डॉ.ज्योती एकनाथ गायकवाड (ST)

34 मुंबादेवी - अमीन अमीराली पटेल

35 पुरंदर - संजय चंद्रकांत जगताप

36 भोर - संग्राम अनंतराव थोपटे

37 कसबा पेठ - रवींद्र हेमराज धंगेकर

38 संगमनेर - विजय बाळासाहेब थोरात

39 शिर्डी - प्रभावती जे.घोगरे

40 लातूर - ग्रामीण धिरज विलासराव देशमुख

41 लातूर शहर - अमित विलासराव देशमुख

42 अक्कलकोट - सिद्धाराम सातलिंगप्पा म्हेत्रे

43 कराड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाण

44 कोल्हापूर दक्षिण - ऋतुराज संजय पाटील

45 करवीर - राहुल पांडुरंग पाटील

46 हातकणंगले - राजू जयंतराव आवळे (SC)

47 पलूस-कडेगाव - डॉ.विश्वजीत पतंगराव कदम

48 जत - विक्रमसिंह बाळासाहेब सावंत

49 अमळनेर - अनिल शिंदे

50 उमरेड- संजय मेश्राम

51 आरमोरी - रामदास मश्राम

52. चंद्रपूर - प्रवीण पडवेकर

53 बल्लारपूर - संतोषसिंह रावत

54 वरोरा- प्रवीण काकडे

55 नांदेड उत्तर- अब्दुल सत्तार अब्दुल गफार

56 ओरंगाबाद पूर्व- लहू शेवाळे

57 नालासोपारा- संदीप पांडेय

58 अंधेरी पश्चिम- अशोक जाधव

59 शिवाजीनगर-दत्तात्रय बहिरट

60 पुणे छावणी- रमेश बागवे

61 सोलापूर दक्षिण- दिलीप माने

62 पंढरपूर- भगिरथ भालके

63 भुसावळ - राजेश मानवतकर

64 जळगाव - स्वाती वाकेकर

65 अकोट - महेश गणगणे

66 वर्धा - शेखऱ शेंडे

67 सावनेर - अनुजा केदार

68 नागपूर दक्षिण - गिरिश पांडव

69 कामठी - सुरेश भोयर

70 भंडारा - पूजा ठवकर

71 अर्जुनी मोरगाव - दिलिप बनसोड

72 आमगाव - राजकुमार पुरम

73 राळेगाव - वसंत पुरके

74 यवतमाळ - अनिल मांगुळकर

75 आर्णी - जितेंद्र मोघे

76 उमरखेड - साहेबराव कांबळे

77 जालना - कैलास गोरंट्याल

78 वसई : विजय पाटील

79 कांदिवली पूर्व -:काळू बधेलिया

80 चारकोप - यशवंत सिंग

81 सायन कोळीवाडा : गणेश यादव

82 श्रीरामपूर : हेमंत ओगले

83 निलंगा : अभय कुमार साळुंखे

84 शिरोळ : गणपतराव पाटील

85 राणा सानंदा - खामगाव

86 हेमंत चिमोटे - मेळघाट

87 मनोहर पोरेटी - गडचिरोली

88 दिग्रस - माणिकराव ठाकरे

89 नांदेड दक्षिण - मनोहर अंबाडे

90 देगलूर - निवृत्तीराव कांबळे

91 मुखेड - हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर

92 एजाज बेग - मालेगाव मध्य

93शिरीष कुमार कोतवाल - चांदवड

94 लकीभाऊ जाधव - इगतपुरी

95 भिवंडी पश्चिम -दयानंद चोरगे

96 वांद्रे पश्चिम - असिफ झकारीया

97 तुळजापूर - कुलदीप पाटील

98 कोल्हापूर उत्तर राजेश लाटकर

99 सांगली - पृथ्वीराज पाटील

हेही वाचा -

  1. शिवसेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; कुडाळमधून निलेश राणेंना उमेदवारी, आदित्य ठाकरेंविरोधात 'हा' तगडा उमेदवार
  2. विधानसभा निवडणूक 2024: काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, 23 उमेदवार मैदानात
  3. काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक; जागा वाटपांवरुन राहुल गांधी नाराज ?, नाना पटोले आक्रमक
Last Updated : 3 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details