२०२४ चा हा पहिला हिमवर्षाव पाहा.. हिमाचल प्रदेशात पुन्हा एकदा बर्फवृष्टीचा हंगाम सुरू झाला आहे.. बर्फवृष्टीमुळं टेकड्या पांढऱ्या शुभ्र चादरीनं लपेटलेल्या दिसत आहेत.. हिमवर्षाव पाहणारे पर्यटक रोमांचित झाले आहेत.. हिमाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव सुरू आहे.. हिमवर्षावानंतर पर्यटक घोडेस्वारीचा आनंद घेत आहेत.. हिमाचल प्रदेशात उंच पर्वतरांगांमध्ये बर्फवृष्टी झाली.. हिमाचल प्रदेशात हिमवर्षावानंतर बर्फाच्छादित झालेला परिसर पाहा